शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एरंडगावलाा आरोग्य उपकेंद्रांचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 16:09 IST

जळगाव नेऊर : एरंडगाव येथे १.२० कोटी रु पये खर्चाचे प्राथमिक आरोग्य उप केंद्र व प्राथमिक शाळेत ई-लर्निंग उद्घाटन माजी उप मुख्यमंत्री, आमदार छगन भुजबळ यांच्य हस्ते झाले. भुुुजबळ पुढे म्हणाले की, एरंडगाव येथे सुसज्य असे आरोग्य केंद्र उभारले असून या आरोग्य केंद्रांमुळे गावातील व परिसरातील रु ग्णांवर गावातच मोफत ...

ठळक मुद्दे येवला तालुक्याची दुष्काळसदृष्य परिस्थिती पाहता ५० पैसेच्या आत आणेवारी आहे. मात्र शासनदरबारी येवला दुष्काळी तालुक्यांच्या यादीत नाही. येवला तालुका दुष्काळग्रस्त यादीत घेतलाच पाहिजे. सर्वात जास्त टँकर येवल्यात चालू आहे, असेही भुजबळ म्हणाले.

जळगाव नेऊर : एरंडगाव येथे १.२० कोटी रु पये खर्चाचे प्राथमिक आरोग्य उप केंद्र व प्राथमिक शाळेत ई-लर्निंग उद्घाटन माजी उप मुख्यमंत्री, आमदार छगन भुजबळ यांच्य हस्ते झाले. भुुुजबळ पुढे म्हणाले की, एरंडगाव येथे सुसज्य असे आरोग्य केंद्र उभारले असून या आरोग्य केंद्रांमुळे गावातील व परिसरातील रु ग्णांवर गावातच मोफत उपचार होणार आहेत. शासकीय कामे ही कमी कालावधीत पूर्ण होत नसतात. त्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर मंजुऱ्या घ्यावा लागतात. सर्व सुविधांयुक्त सुसज्य असे रु ग्णालय उभारले आहे. पण त्याची काळजी घेणं हे आपलं काम आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांच्या आधुनिक शिक्षणासाठी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ई- लर्निंगची सोय झाल्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेता येईल, . येवला तालुक्याची दुष्काळसदृष्य परिस्थिती पाहता ५० पैसेच्या आत आणेवारी आहे. मात्र शासनदरबारी येवला दुष्काळी तालुक्यांच्या यादीत नाही. येवला तालुका दुष्काळग्रस्त यादीत घेतलाच पाहिजे. सर्वात जास्त टँकर येवल्यात चालू आहे, असेही भुजबळ म्हणाले. माणिकराव शिंदे, अनिस पटेल, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, बबन पोटे यांचीही यावेळी भाषणे झाली.यावेळी ,वसंतराव पवार, नवनाथ काळे ,सरपंच रत्ना पिंगट, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकृष्ण सोनवणे, तहसीलदार रोहिदास वारु ळे, प्रभाकर रंधे, माजी सरपंच विठ्ठल जगताप, प्रकाश वाघ,, सचिन कळमकर, संतु पाटील झांबरे, मुख्याध्यापक नवनाथ कांगणे, प्रीतम शहारे, तलाठी निर्मळ, अनिल दारूनटे, शिवाजी खापरे, रावसाहेब आहेर, मुखेड वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली बैरागी, आरोग्य सहाय्यक राजेंद्र खैरे, आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन राजेंद्र ठोंबरे यांनी केले.