शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

नांदगाव महाविद्यालयात वार्षिक स्पर्धांचे उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 16:47 IST

नांदगाव: महाविद्यालयात विविध क्रीडा स्पर्धांचे उदघाटन प्राचार्य डॉ. एस.आय.पटेल यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच मैदानी खेळाद्वारे आपले शरीर व आरोग्य चांगले बनविण्यासाठी प्रयत्नशील असावे. असे महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलनाच्या क्र ीडा स्पर्धांच्या उदघाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. एस.आय.पटेल म्हणाले. गोळाफेक,लांब उडी,चारशे मीटर रिनंग, क

नांदगाव: महाविद्यालयात विविध क्रीडा स्पर्धांचे उदघाटन प्राचार्य डॉ. एस.आय.पटेल यांच्या हस्ते झाले.या स्पर्धेसाठी उपप्राचार्य एस.ए.मराठे,कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख आर.टी.देवरे, शारीरिक शिक्षण संचालक अमोल तिसगे, सागर कडलग, पी.एन.जपे, श्रीमती जी.बी.आहिरे, श्रीमती.पी.एन.प्रा.वाघ, व्हि.पी.गढरी, आर.एल.दिवटे, पी.एम.आहिरे, आर.डी.पाटील, वाय.एस.जाधव,दिलीप अहिरराव आदींनी या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.