शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अरेरावीमुळे आॅक्सिजन पुरवठा करणाऱ्या संस्थेने दर्शवली असमर्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 21:50 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव महानगरपालिकेने तयार केलेल्या कोवीड रुग्णालयांना आॅक्सीजन सिलेंडर पुरविणाºया इंदूर गॅस एजन्सी यांना काही नागरिक कायमच जबरदस्ती व अरेरावी करतात त्यामुळे यापुढे सिलेंडर पुरविण्यास असमर्थता दर्शवली आहे.

ठळक मुद्देमालेगाव : नागरिकांनी गोंधळ घातल्याने मानसिक खच्चीकरण झाल्याची संचालकांची प्रतिक्रिया

मालेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव महानगरपालिकेने तयार केलेल्या कोवीड रुग्णालयांना आॅक्सीजन सिलेंडर पुरविणाºया इंदूर गॅस एजन्सी यांना काही नागरिक कायमच जबरदस्ती व अरेरावी करतात त्यामुळे यापुढे सिलेंडर पुरविण्यास असमर्थता दर्शवली आहे.मनपाच्या कोविड रुग्णालयांना आॅक्सिजन गॅसपुरवठा करणारÞी संचालक भरत मेहता यांची इंदूर गॅस एजन्सी ही एकमेव संस्था आहे. तिथे दिनांक २१ मे रोजी ४ वाजेच्या दरम्यान व २३ मे रोजी साडेतीन वाजेच्या दरम्यान काही नागरिकांनी येऊन गोंधळ घातला. त्यांना धमक्या दिल्या. त्यामुळे संचालक मेहता यांनी आपले मानसिक खच्चीकरण झाले असून यापुढे आॅक्सिजन गॅस पुरवठा करू शकत नाही. तसेच जीविताला धोका असल्याची माहिती मनपा उपायुक्त (विकास) नितीन कापडणीस यांना देवुन गॅस गोडाऊनच्या चाव्या उपायुक्तांकडे सुपूर्द करण्याचा प्रयत्न केला.यावर उपायुक्त कापडणीस यांनी त्यांची तात्पुरती समजूत घातली आणि पोलिस उपअधीक्षक नवले यांना भ्रमणध्वनीवरून सदर आॅक्सिजन सिलेंडर पुरवठा करणाºया एजन्सीला पोलीस संरक्षण प्रदान करावे अशी सूचना केली.सध्या आपल्या शहराला कोरोना पासून वाचविण्यासाठी कोविड रुग्णालयांना आॅक्सिजन गॅस सिलेंडरची नितांत आवश्यकता आहे, सध्या मेहता हे राष्ट्रीय कर्तव्य करत असून त्यांची सेवा शहरासाठी अत्यंत आवश्यक आहे.महानगरपालिकेला यापुर्वीच मेहता यांच्या कर्मचाऱ्यांची निवासाची व्यवस्था करावी लागली आहे.त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनास मदत करणाºया लोकांना व संस्थांना सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य