शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

राबणाऱ्या हातांची मागविली माहिती

By admin | Updated: September 21, 2015 23:46 IST

दखल : कुंभमेळ्यात काम करणाऱ्यांना मिळणार गौरवपत्र

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याचे धनुष्य पेलताना कार्यालयातील शिपायापासून ते लिपिक व वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनी स्वत:ला झोकून दिल्यामुळेच तो यशस्वी होऊ शकल्याची जाणीव ठेवून कुंभमेळ्याशी निगडित कामे केलेल्या सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी सर्व शासकीय कार्यालयांकडून कुंभमेळ्याशी निगडित कामे केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती मागविण्यात आली असून, कर्मचाऱ्याचे नाव व त्याने बजावलेल्या कामगिरीची माहिती गोळा केली जात आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात जिल्हाधिकारी कार्यालयासह, पोलीस, महापालिका, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, आरोग्य, पाटबंधारे, वीज, एस. टी. महामंडळ, दूरसंचार, त्र्यंबक नगरपालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुरातत्व, पर्यटन महामंडळ, वन विभाग अशा जवळपास २१ यंत्रणांचा प्रत्यक्ष सहभाग होता. सुमारे २३०० कोटी रुपये खर्चाच्या या आराखड्यानुसार प्रत्येक विभागाने आपापल्या कार्यालयाशी संबंधित कामे केली एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष पर्वणीच्या काळात सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांची व्यवस्थेकामी नेमणूक करण्यात आली होती. पर्वणीच्या आदल्या दिवसापासून ते पर्वणीच्या दुसऱ्या दिवसापर्यंत साधारणत: ६० ते ७२ तास सलग त्यांनी कामे केली. काहींना सेक्टर अधिकारी तर काहींना सब सेक्टर म्हणून नेमणुका देतानाच शिपायांनादेखील अशा कार्यालयांवर नेमण्यात आले होते. (प्रतिनिधी)