शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

ल्टीडीआर घोटाळ्यातील महत्त्वाची फाइल गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 01:36 IST

महापालिकेत गाजत असलेल्या सुमारे शंभर कोटी रूपयांच्या टीडीआर घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले असतानाच महापालिकेत मात्र या प्रकरणात यापूर्वी सुरू झालेल्या चौकशीची महत्त्वपूर्ण फाइल गहाळ झाल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात शिवसेना आक्र मक झाली असून आता याप्रकरणाच्या मुळाशी जातानाच टीडीआर प्रकरणाशी संबंधीत कागदपत्रे आयुक्तांनी तातडीने आपल्या ताब्यात घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केली आहे.

ठळक मुद्देधक्कादायक : कागदपत्रे ताब्यात घेण्याची शिवसेनेची मागणी

नाशिक : महापालिकेत गाजत असलेल्या सुमारे शंभर कोटी रूपयांच्या टीडीआर घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले असतानाच महापालिकेत मात्र या प्रकरणात यापूर्वी सुरू झालेल्या चौकशीची महत्त्वपूर्ण फाइल गहाळझाल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात शिवसेना आक्र मक झाली असून आता याप्रकरणाच्या मुळाशी जातानाच टीडीआर प्रकरणाशी संबंधीत कागदपत्रे आयुक्तांनी तातडीने आपल्या ताब्यात घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केली आहे.महापालिकेच्या विकास आराखड्यात नाशिकरोड येथील सर्वे नंबर २९५ मधील शंभर कोटी रूपयांच्या टीडीआर संदर्भाात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. त्यासंदर्भात शासनाकडे तक्र ारी करण्यात आल्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेला या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात कोण कोण आहे, या खुलासा होण्याची शक्यता असतानाच महापालिकेत मात्र वेगळेच घडले आहे.गेल्या तीन वर्षांपासून गाजत असलेल्या या टीडीआर प्रकरणाची तत्कालिन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गंभीर दखल घेऊन चौकशी सुरू केली होती. त्यांच्या आदेशावरून नगररचना विभागाचे तत्कालीन सहाय्यक संचालक सुरेश निकुंभे यांनी संबंधीत जागा मालकाला पाठविलेली नोटीस यासंदर्भातील कागदपत्रांची फाईलच गहाळ झाली आहे.यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते तसेच शिवसेनेचे गटनेता विलास शिंदे आणि याचिकाकर्ता अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी चौकशी समितीचे अध्यक्ष यांच्याकडे नोटिस आणि त्याला देण्यात आलेले प्रत्युत्तर याबाबत चौकशी केली. मात्र, फाईलचं गायब झाल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.गुन्हे दाखल करण्याची बोरस्ते यांची मागणीमहत्त्वाचे दस्तावेज असलेली फाइल गहाळच होते कशी प्रश्न करीत संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते यांनी केली आहे. प्रशासनातील अधिकारी एकमेकांना आणि जमिनमालकाला वाचिवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही बोरस्ते यांनी केला आहे. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाShiv SenaशिवसेनाCrime Newsगुन्हेगारी