शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरवैद्य ग्रामपंचायतीकडून सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 16:40 IST

येथील ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामस्थांना अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची खरेदी योग्य पद्धतीने तसेच गर्दी टाळून करता यावी यासाठी प्रत्येक किराणा दुकाने, भाजीपाला या ठिकाणी रंगाने एक मीटरच्या अंतरावर वर्तुळ आखले असून या वर्तुळातुनच वस्तू खरेदी करण्याचे आदेश ग्रामस्थांना दिले आहेत. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कलम १४४ प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सूचित करण्यात आले आहे. या सोशल डिस्टन्सिंगच्या अंमलबजावणीचे व्यवस्थितरित्या पालन केले जात आहे.

नांदूरवैद्य : येथील ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामस्थांना अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची खरेदी योग्य पद्धतीने तसेच गर्दी टाळून करता यावी यासाठी प्रत्येक किराणा दुकाने, भाजीपाला या ठिकाणी रंगाने एक मीटरच्या अंतरावर वर्तुळ आखले असून या वर्तुळातुनच वस्तू खरेदी करण्याचे आदेश ग्रामस्थांना दिले आहेत. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कलम १४४ प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सूचित करण्यात आले आहे. या सोशल डिस्टन्सिंगच्या अंमलबजावणीचे व्यवस्थितरित्या पालन केले जात आहे.कोरोनासारख्या विषाणूपासून काळजी घेण्यासाठी विविध स्तरावर ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे जनजागृतीचे काम सुरु असून यामध्ये नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर नांदूरवैद्य येथे ग्रामपंचायतीच्या वतीने गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक दुकानासमोर एक मीटरच्या अंतरावर रंगाने वर्तुळ तसेच काही ठिकाणी चौकट काढली आहे. या चौकटीत व वर्तुळातुनच ग्रामस्थांनी खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीने जीवनावश्यक वस्तु खरेदीसाठी दिलेल्या वेळेतच बाहेर पडावे अशा सूचना ग्रामस्थांना देण्यात आलेल्या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या