शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाव ‘लोकमत’चा...... मुकणे धरणाचा विसर्ग झाला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 19:10 IST

वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणातून गेल्या मिहनाभरापासुन सुरु असलेला पाण्याचा विसर्ग मंगळवारी सकाळी बंद करण्यात आला. लोकमतमध्ये छापुन आलेल्या वृत्तानंतर पाठबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी ९ वाजता धरणावर येवून सुरु असलेला विसर्ग बंद केला.

ठळक मुद्देउन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईस सामोरे जावे लागण्याची भीती

वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणातून गेल्या मिहनाभरापासुन सुरु असलेला पाण्याचा विसर्ग मंगळवारी सकाळी बंद करण्यात आला. लोकमतमध्ये छापुन आलेल्या वृत्तानंतर पाठबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी ९ वाजता धरणावर येवून सुरु असलेला विसर्ग बंद केला.मूकणे धरणातून १५ नोव्हेंबर पासून ते मंगळवार (दि.११) सकाळ पर्यंत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडलेले होते, त्यामुळे १७१७ द.ल.घ.फू. इतके पाणी प्रवाहीत झाले आहे. हे पाणी वैजापूर एक्सप्रेस कालव्यासाठी सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तर फक्त ३०१४ द.ल.घ.फू. म्हणजे ४१.६३ इतकेच पाणी धरणात शिल्लक आहे. असे असतांना इगतपुरी तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि नेते यांनी ठोस भूमिका घेतली नाही. परिणामी मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेले. मंगळवारी जेंव्हा लोकमतमध्ये हे वृत्त छापुन आले तेंव्हा तात्काळ हे पाणी बंद करण्यात आले.३०१४ द.ल.घ.फू. पाण्यापैकी यावर्षी ४०० दलघफू पाणी नाशिक शहरासाठी राखीव राहणार आह.े तर ६०० द.ल.घ.फू. पाणी हे नदी तिरावरील शेतकºयांसाठी राखीव असणार आहे. आणि जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये आणखी एक आवर्तन राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मे अखेर धरणात फक्त मृत साठाच शिल्लक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईस सामोरे जावे लागण्याची भीती वर्तविली जात आहे.