शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सरकार स्थापनेनंतर शेतकऱ्यांना तातडीने मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 17:55 IST

छगन भुजबळ : नुकसानग्रस्त भागाची पाहणी

ठळक मुद्दे रब्बी हंगामात लागण्यारी खते-बियाणे देखील शासनाकडून मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले

देशमाने : येवला तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नवीन सरकार स्थापनेनंतर तातडीने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन आमदार छगन भुजबळ यांनी दिले. देशमाने येथे परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त शेतमालाची प्रत्यक्ष शेतात जाऊन त्यांनी पाहणी केली. यावेळी रब्बी हंगामात लागण्यारी खते-बियाणे देखील शासनाकडून मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.भुजबळ यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असता उपस्थित शेतक-यांनी गत वेळचा दुष्काळिनधी अद्याप मिळाला नसल्याची तक्र ार केली. यावेळी प्रस्ताव सादर केले असून सदर निधी उपलब्ध होताच वितरित करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी राजेंद्र पाटील यांनी सांगितले. आण्णा जगताप या तरु ण शेतक-याने पीक उभे करण्यापासून ते आजच्या परिस्थितीत सर्वच शेतमालाची झालेल्या राखरांगोळी बाबत घटनाक्र म सांगताच उपस्थितांचे देखील डोळे देखील पाणावले होते. गत दुष्काळिनधी अद्यापही न मिळाल्याने चालू नुकसान भरपाई तरी तातडीने द्यावी असी मागणी शेतक-यांनी केली. पाहणी दौ-याप्रसंगी राधाकिसन सोनवणे, महेंद्रशेठ काले, प्रकाश वाघ, मोहन शेलार, गणेश दीघड, रतन काळे, भीमराज दुघड, मोहन राठोड, प्रभाकर जाधव,तहसीलदार रोहिदास वारु ळे, तलाठी दत्तात्रेय टिळे, ग्रामविस्तार अधिकारी अंबादास साळुंखे आदीसह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकChagan Bhujbalछगन भुजबळ