शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

गोदा प्रदूषण करणाऱ्यांवर करणार तत्काळ कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:28 IST

मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शुक्र वारी (दि.२६) सकाळी गंगाघाट रामकुंड परिसरात गोदा प्रदूषण रोखण्यासाठी मनपा स्तरावर कोणत्या व काय उपाययोजना करता येतील यासाठी पाहणी दौरा केला.

पंचवटी : मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शुक्र वारी (दि.२६) सकाळी गंगाघाट रामकुंड परिसरात गोदा प्रदूषण रोखण्यासाठी मनपा स्तरावर कोणत्या व काय उपाययोजना करता येतील यासाठी पाहणी दौरा केला. तसेच प्रदूषण करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले.या पाहणी दौºयात पुजारी आणि देवदर्शनासाठी येणाºया भाविकांकडून गोदेचे प्रदूषण केले जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे धार्मिक विधी करणाºया पुजारी वर्गाने सुधारणा करावी. देवदर्शनासाठी येणाºया भाविकांना गोदाप्रदूषण करण्यापासून रोखावे नाहीतर अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.आयुक्त गमे यांनी सकाळी अधिकाºयांसमवेत रामकुंड परिसरात पाहणी केली असता त्यात गोदा पात्रातील पाणी दूषित असल्याचे दिसले. भाविकांसाठी उभारलेल्या पाणपोईभोवती अनेक भिकाºयांचा गराडा असून, अडथळा निर्माण होत असल्याने समस्या तत्काळ दूर करण्याबाबत सूचना दिल्या. बेशिस्त व्यावसायिक व सांडपाणी सोडणाºयांना नोटिसा बजाविण्याची कारवाई करण्याबाबत संबंधित विभाग अधिकाºयांना सूचना दिल्या.सहकार्याचे आवाहनगंगाघाटावर पूजा विधी करणारे काही पुजारी, भाविक मनपाने तयार केलेल्या अस्थी कुंडात अस्थी न टाकता रामकुंडातच टाकत असल्याचे आढळून आले. सतीश शुक्ल यांना गोदेचे प्रदूषण रोखणे सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगून सहकार्य करावे अन्यथा पुजाºयांनाही कारवाईला सामोरे जावे लागेल, असे सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाgodavariगोदावरी