शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

्नराज्य महामार्गावर अवैध मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 17:53 IST

जायखेडा : जायखेडा पोलिसांनी विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील ताहराबाद चौफुलीवर सुरु असलेल्या नाकाबंदी दरम्यान महाराष्ट्रातून गुजरातकडे जाणारा ११ हजार ९७० रु पयाचा अवैध मद्यसाठा व वाहतुकीसाठी वापरण्यात येत असलेला ७ लाख रु पये किमतीचा ट्रक असा ७ लाख ११ हजार ९७० रु पये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी जायखेडा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

ठळक मुद्देजायखेडा : ट्रकसह ७.११लाखांचा उद्देमाल ताब्यात

जायखेडा : जायखेडा पोलिसांनी विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील ताहराबाद चौफुलीवर सुरु असलेल्या नाकाबंदी दरम्यान महाराष्ट्रातून गुजरातकडे जाणारा ११ हजार ९७० रु पयाचा अवैध मद्यसाठा व वाहतुकीसाठी वापरण्यात येत असलेला ७ लाख रु पये किमतीचा ट्रक असा ७ लाख ११ हजार ९७० रु पये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी जायखेडा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.लोकसभा निवडणुकीच्या पाशर््वभूमीवर जायखेडा पोलिसांमार्फत ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात येत आहे. याठिकाणी येणाऱ्या जाणाºया वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असून, काल मध्यरात्रीच्या सुमारास ट्रकची (जी जे २७ व्ही ६३९९) सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राजेश साळवे, निकेश कोळी, एच. व्ही. अहिरे, घोडके आदींनी तपासणी केली. यावेळी सदर ट्रकमध्ये विदेशी कंपनीच्या ७५० मिलीच्या ११ हजार ९७० रु पये किमतीच्या २१ बाटल्या आढळून आल्या.याप्रकरणी विदेशी मद्याची अवैध वाहतूक करणाºया शिवनरेश गुरु दयाल बघेल (रा. अमेर नगर, अहमदाबाद) व संदीप शिवाजी चव्हाण (रा. सरसपूर, अहमदाबाद) यांना ट्रकसह ताब्यात घेतले असून जायखेडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.