शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

अवैध दारूविक्री जोरात सुरू

By admin | Updated: April 13, 2015 01:37 IST

अवैध दारूविक्री जोरात सुरू

सातपूर : परिसरातील अवैध दारू धंदे व वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक हैराण झाले असून, मालमत्ता सुरक्षित राहिलेली नाही. हा जीवघेणा प्रकार त्वरित बंद करावा, अशी मागणी माकपाच्या अ‍ॅड. वसुधा कराड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली आहे.अ‍ॅड. वसुधा कराड, सीताराम ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास मेढे यांची भेट घेतली व चर्चा केली. प्रबुद्धनगर झोपडपट्टीत गरीब आणि कष्टकरी नागरिक राहतात. या ठिकाणी अवैध दारूविक्री जोरात सुरू आहे. दारू पिण्यामुळे वर्षभरात अनेक तरुण मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांचा पालनपोषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दारूमुळे महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. तसेच गुन्हेगारीही वाढली आहे. अवैध दारू धंदे आणि वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांची मालमत्ता सुरक्षित राहिलेली नाही. अवैध दारूविक्री आणि अवैध धंदे बंद करण्यात यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या शिष्टमंडळात कल्पना शिंदे, सिंधू शार्दुल, विजया टिक्कल, वेणू पालवे, जया देहाडे, वंदना साळवे, आशा तालखे, सिंधू उसळे, लक्ष्मी अहिरे, वंदना डबाळे, हिराबाई मोंढे, अलका मोंढे, सुमन तुपलोंढे, शीला गायकवाड आदिंसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (वार्ताहर)