शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

चोर कप्प्यातून बेकायदेशीर मद्याची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 15:02 IST

साधारणत: नाशिकच्या सीमेवरूनच अवैध मद्याची तस्करी चोरी, छुप्या मार्गाने केली जात असून, आजवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने लाखो रूपये किंमतीचा मद्यसाठा पकडला आहे. केंद्र शासीत प्रदेशात निर्मित होणाऱ्या विदेशी मद्यावर कोणताही कर नसल्याने त्याच्या किंमती महाराष्टÑातील मद्याच्या तुलनेत अल्प आहेत,

ठळक मुद्देसाडेसात लाखाचा माल जप्त : गुजरातच्या दोघांना अटक चोरी छुप्या मार्गाने विक्री करणारे मोठे रॅकेट कार्यरत

नाशिक : गुजरातसह केंद्र शासीत प्रदेश लागून असलेल्या नाशिक जिल्ह्यात दीव दमण, दादरा नगर हवेली या केंद्र शासीत प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर विदेशी मद्याची तस्करी केली जात असल्याचे व त्यावर वारंवार कारवाई होत असतानाही मद्य तस्करांनी या अवैध धंद्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरण्यास सुरूवात केली असून, गेल्या आठवड्यात मद्याची वाहतूक करणारे दोन वाहने ताब्यात घेतल्याचे समजतात आता टेम्पोमध्येच चोर कप्पा करून सुमारे तीन लाखाची मद्य वाहतूक करणारे वाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले आहे.साधारणत: नाशिकच्या सीमेवरूनच अवैध मद्याची तस्करी चोरी, छुप्या मार्गाने केली जात असून, आजवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने लाखो रूपये किंमतीचा मद्यसाठा पकडला आहे. केंद्र शासीत प्रदेशात निर्मित होणाऱ्या विदेशी मद्यावर कोणताही कर नसल्याने त्याच्या किंमती महाराष्टÑातील मद्याच्या तुलनेत अल्प आहेत, त्यामुळे दादरा नगर हवेली, दीव दमण येथील मद्याची महाराष्टÑात व विशेषत: नाशिक जिल्ह्यात चोरी छुप्या मार्गाने विक्री करणारे मोठे रॅकेट कार्यरत आहे. यात केंद्र शासीत प्रदेशाबरोबरच गुजरात राज्यातील काही तस्करांचा समावेश आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दि. २८ एप्रिल रोजी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा व हरसूल येथे मध्यरात्री सापळा रचल्यानंतर दोन वाहने ताब्यात घेण्याची घटना ताजी असतानाच गुरूवार दि. ३ मे रोजी नाशिक तालुक्यातील वाघेरा-गिरणारे रस्त्याने येणाºया महिंद्रा कंपनीची जेनियो टेम्पो (क्रमांक एम. एच. ०४-एफ डी.३२३४) हा संशयास्पद वाटल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांनी त्याची तपासणी केली. त्यात तीन लाख रूपये किंमतीचा बिअरचा साठा सापडून आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाहनासह बिअरचा साठा असा सुमारे साडेसात लाख रूपयांचा माल जप्त केला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपुत यांच्या मार्गदर्शनाखालीा प्रभारी निरीक्षक प्रविण मंडलीक, दुय्यम निरीक्षक माधव तेलंगे, जवान विष्णु सानप, विलास कुवर, सुनील पाटील, पुनम भालेराव यांनी पार पाडली.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारNashikनाशिक