शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीच्या शिवणकाम कारागीरांनी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 00:01 IST

नांदूरवैद्य : कोरोनाच्या पाशर््वभूमीवर दोन ते अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सर्व ठिकाणी दुकाने, व्यवसाय, शाळा, महाविद्यालये आदी बंद करण्यात आले असून अनेक व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याच पाशर््वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील शिवणकाम कारागीरांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे व्यथा मांडत निवेदनाद्वारे विविध समस्यांच्या निवारणाचे साकडे घातले.

ठळक मुद्दे कुटूंबावर उपासमारीची वेळ आली

नांदूरवैद्य : कोरोनाच्या पाशर््वभूमीवर दोन ते अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सर्व ठिकाणी दुकाने, व्यवसाय, शाळा, महाविद्यालये आदी बंद करण्यात आले असून अनेक व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याच पाशर््वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील शिवणकाम कारागीरांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे व्यथा मांडत निवेदनाद्वारे विविध समस्यांच्या निवारणाचे साकडे घातले.लॉकडाऊन काळात या कारागीरांना लग्न, तसेच धार्मिक कार्यक्र म, विधी बंद असल्यामुळे ग्राहक फिरकला नसल्यामुळे त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली असून त्यांना शासनाकडून काही मदत मिळवून देण्यात यावी अशी मागणी इगतपुरी तालुका समता परिषदेचे अध्यक्ष शिवा काळे यांच्या नेतृत्वाखाली शिवणकाम कारागीरांनी केली.तर भुजबळ यांनी आलेल्या शिष्टमंडाळासोबत चर्चा केली व शासन स्थरावर चर्चा करून न्याय मिळवून देण्यात येईल असे आश्वासन दिले. राजू राखेचा, प्रकाश साळी, विजय भोले, नीलेश दालभगत, अरूण अवसरकर, दिनकर दालभगत, दीपक महाले, आयाज पानसरे आदी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याigatpuri-acइगतपुरी