शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर शौचास बसाल तर कैद व्हाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 17:02 IST

सावकी गावात सीसीटीव्ही : पुरस्काराच्या रकमेतून उपक्रम

ठळक मुद्देगावातील प्रत्येक हालचालींवर आता ग्रामपंचायतीचे नियंत्रण

खामखेडा : गावाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व चुकीच्या गोष्टींना आळा बसावा यासाठी सावकी ता.देवळा येथील ग्रामपंचायतीने गावातील महत्त्वाच्या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करत आधुनिक जगाशी नाळ जोडली आहे. चोरी, टवाळखोरी यावच वचक बसवितानाच उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवरही या कॅमेºयाद्वारे नजर ठेवली जाणार आहे.देवळा तालुक्यातील सावकी हे गाव विविध उपक्र म राबविण्यात अग्रेसर असल्याने या ग्रामपंचायतीला नुकताच स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त झाला आहे. ग्रामपंचायतीने या पुरस्काराच्या रकमेतून गाव नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गावातील महत्वाच्या ठिकाणी एकूण २४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवत विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे.गावातील प्रत्येक हालचालींवर आता ग्रामपंचायतीचे नियंत्रण असणार आहे. त्यात प्रामुख्याने बस स्टँड, ग्रामपंचायत कार्यालय, फिल्टर प्लॅँट, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आदिवासी वस्ती, जवाई वाडी, सावकी पाडा याठिकाणी चारही बाजूने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून ग्रामपंचायतीची या भागावर करडी नजर असणार आहे . गावात प्रवेश करणाºया पाहुण्यांवर, येणाºया वाहनांवर, फेरीवाले,भंगारवाले, भाजीवाले, सेल्समन आदि व्यक्तींच्या हालचालींवर कॅमेºयाच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे तसेच चोरी,टवाळखोरी,बेकायदेशीर गोष्टी,गुन्हेगारी तर उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना देखील आळा बसणार आहे . गावकºयांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcctvसीसीटीव्ही