शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

धारणा, धैर्य अन् निश्चय असेल तर यश निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 18:43 IST

चांदोरी : क. का. वाघ शिक्षण संस्थेच्या चांदोरी येथील कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी महाविद्यालयाच्या विकास समितीचे सदस्य सुरेश भोज अध्यक्षस्थानी होते.

ठळक मुद्देदीपक करंजीकर : चांदोरी क. का. वाघ महाविद्यालयाचे वार्षिक संमेलन

चांदोरी : क. का. वाघ शिक्षण संस्थेच्या चांदोरी येथील कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी महाविद्यालयाच्या विकास समितीचे सदस्य सुरेश भोज अध्यक्षस्थानी होते.जीवनात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर धारणा, धैर्य व निश्चय व आत्मविश्वास अंगी बाणले पाहिजे असे प्रतिपादन प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध अभिनेते दीपक करंजीकर यांनी केले.महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्र माप्रसंगी बोलतांना ते म्हणाले की, दैनंदिन जीवनात केलेले छोटे निश्चय आपला आत्मविश्वास प्रभावित करतात त्यातून स्वत:ला आव्हान करण्याची व यश मिळविण्याची प्रवत्ती निर्माण होते. जीवनातील दुर्गुणांना नष्ट करून सद्गुणांचा स्विकार करा, स्वत:ला सिद्ध करा. आपण सुधारलो तर जग आपोआप सुधारेल यात शंका नाही. असे ते म्हणाले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. दातीर यांनी प्रास्ताविका क. का. वाघ शिक्षण संस्थेच्या ५० वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे यांनीही मनोगत व्यक्त केले.उपप्राचार्य डॉ. अरु ण ठोके यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. सविता भंडारे व डॉ. सविता सावंत यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. योगेश आहेर यांनी आभार मानले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत व विजेत्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गुणगौरव करण्यात आला. 

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय