शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

नाटक रद्द झाल्यास भाडे आणि अनामतही जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 01:14 IST

एखादे नाटक काही कारणामुळे रद्द झाले तर त्याचे भाडे तर रद्दच, परंतु अनामत रक्कमही रद्द होईल, तसेच कोणताही इलेक्ट्रिक एक्स्ट्रा प्लग लावायचा असेल तर ५० रुपये, व्हिडीओ शूटिंग करायचे तरी त्यासाठी पाचशे रुपये आणि प्लग वापरल्याचे पाचशे रुपये... महापालिकेने कालिदास कलामंदिर स्मार्ट केल्यानंतर त्यातील बदलांबरोबरच नियमही बदलले असून, या जाचक नियमावलीमुळे रंगकर्मी आणि नाट्य व्यावसायिक त्रस्त झाले आहेत.

नाशिक : एखादे नाटक काही कारणामुळे रद्द झाले तर त्याचे भाडे तर रद्दच, परंतु अनामत रक्कमही रद्द होईल, तसेच कोणताही इलेक्ट्रिक एक्स्ट्रा प्लग लावायचा असेल तर ५० रुपये, व्हिडीओ शूटिंग करायचे तरी त्यासाठी पाचशे रुपये आणि प्लग वापरल्याचे पाचशे रुपये... महापालिकेने कालिदास कलामंदिर स्मार्ट केल्यानंतर त्यातील बदलांबरोबरच नियमही बदलले असून, या जाचक नियमावलीमुळे रंगकर्मी आणि नाट्य व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. बुधवारी (दि.२०) नाट्य व्यावसायिकांनी यासंदर्भात महापालिका आयुक्तांची भेट घेतली असून त्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत सुमारे नऊ कोटी रुपये खर्च करून महाकवी कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण करण्यात आले. त्यानंतर ते १५ आॅगस्ट महापालिकेकडे हस्तांतरितदेखील करण्यात आले. परंतु असे करताना भाडे वाढीबरोबच सुधारित नियमावली मंजूर करण्यात आली असून ती अत्यंत जाचक आहे. पूर्वी एखादे नाटक रद्द करावे लागले तर ते कधी कळविले याची नोंद घेऊन भाड्यात कपात केली जात असे आणि त्या नाटकापोटी भरलेली अनामत रक्कम परत मिळत असे,व्यवस्थापकाविनाच कारभारमहापालिकेने कालिदास कलामंदिराचे भाडे वाढविल्यानंतर त्यातून वसुली मोठ्या प्रमाणात केली जात आहे. परंतु दुसरीकडे पूर्णवेळ व्यवस्थापक महापालिका नेमू शकलेली नाही. त्यामुळे अनेक अडचणी सोडविता येत नाही. पूर्ण वेळ सक्षम व्यवस्थापक नेमल्यास छोट्या छोट्या कामांसाठी आयुक्तांकडे यावे लागणार नाही, असेही नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcultureसांस्कृतिक