शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

आदित्यसाठी जागा सोडल्यास भुसेंचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 06:08 IST

शिवसेनेने केलेल्या एका पाहणीत निघाल्याने या मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार व सध्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असलेल्या दादा भुसे यांचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

- धनंजय वाखारेनाशिक : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्यास जिल्ह्यातील मालेगाव बाह्य हा मतदारसंघ सुरक्षित असल्याचा निष्कर्ष शिवसेनेने केलेल्या एका पाहणीत निघाल्याने या मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार व सध्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असलेल्या दादा भुसे यांचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यांच्या समर्थकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.मालेगाव येथे झालेल्या जनआशीर्वाद यात्रेत राज्यमंत्री दादा भुसे यांनी आदित्य यांना आपल्या मतदारसंघातून लढण्याचा आग्रह धरला होता तर त्यापूर्वी जळगाव येथे झालेल्या सभेत जळगाव ग्रामीण मतदारसंघाचा पर्याय पुढे केला होता. आदित्य यांनी शहरी मतदारसंघापेक्षा ग्रामीण भागातून निवडणूक लढवावी असा आग्रह धरला जाऊ लागल्याने त्यादृष्टीने शिवसेनेने सुरक्षित मतदारसंघाची चाचपणी करण्यात आली. त्यात मालेगाव बाह्य यासह जळगाव ग्रामीण, कोल्हापूर, यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस हे मतदारसंघ सर्वाधिक सुरक्षित असल्याचे समोर आल्याचे समजते. आदित्य यांनी मालेगाव बाह्यला पसंती दिल्यास भुसे यांना लगतच्या नांदगावमधून उमेदवारी करावी लागेल अथवा त्यांचे विधान परिषदेवर पुनर्वसन केले जाऊ शकते, अशा चर्चांना उधाण आले आहे.हा कसला सुरक्षित मतदारसंघ?मालेगाव बाह्य हा सुरक्षित मतदारसंघ मानला गेला असला तरी २००४ पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेस-राष्टÑवादीच्या ताब्यात होता. २००९ मध्ये भुसे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी करत ५२.७५ टक्के मते घेतली. २०१४ मध्ये त्यांना ४५.०८ टक्के मते मिळाली. मतांच्या टक्केवारीत घट होऊनही हा मतदार संघ सुरक्षित कसा, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.