शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शास्रोक्त पद्धतीने लागवड केल्यास भाताच्या उत्पादनात ४० टक्के वाढ शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 23:58 IST

नाशिक : पारंपरिक भात लागवडीच्या पद्धतीत बदल करून चारसूत्री पद्धतीने लागवड केल्यास रोपही कमी लागते आणि उत्पादनातही सुमारे ४० टक्के वाढ होते.

नाशिक : पारंपरिक भात लागवडीच्या पद्धतीत बदल करून चारसूत्री पद्धतीने लागवड केल्यास रोपही कमी लागते आणि उत्पादनातही सुमारे ४० टक्के वाढ होते. भात पिकविणारा शेतकरी हा मुख्यत: आदिवासी असून, त्यांना भात लागवड परवडत नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे शास्रोक्त लागवडीचा अभाव.उत्पादनवाढीसाठी डॉ. नारायण सावंत आणि श्रीपाद दप्तरदार यांनी राहुरी व दापोली कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने विकसित केलेल्या चारसूत्री भात शेतीचा अवलंब केल्यास निश्चितच भात उत्पादनात वाढ होते. शिवाय रोपही कमी प्रमाणात लागून लागवड खर्चात बचत होते, अशी माहिती सेवानिवृत्त कृषी अधिकारी अच्युत जकातदार यांनी दिली आहे.-------------------------------------१) चारसूत्री पद्धतीत भाताच्या बियाण्याची४० ते ५० टक्केपर्यंत बचत होते. त्याच प्रमाणात रोपे तयार करणे व लावणीचा खर्च कमी होऊ शकतो. रासायनिक खताच्या खर्चातही४४ टक्के पर्यंत बचत होते.२)  तणाचा त्रास कमी होतो त्यामुळे तण काढण्याच्या खर्चात बचत होते. आंतर मशागत करणे सोपे होते. पिकात हवा खेळती राहात असल्यामुळे रोग, किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.३)  ५० टक्क्यांपर्यंत भाताच्या पेध्याचे वजन वाढते. फुटव्यांच्या संख्येत वाढ होते. ओबीचे वजन वाढते. आशा विविध कारणांमुळे भाताच्या उत्पादनात ३५ ते ४० टक्के उत्पादन वाढते, असे जकातदार यांनी सांगितले.-----------------प्राप्त परिस्थिती-मध्ये सुधारित जातीच्या मदतीने खताचे योग्य व्यवस्थापन केले तर निश्चितपने भाताच्या उत्पादनात वाढ होऊन शेतकरी आपली आर्थिक परिस्थिती सुधारू शकतो. उत्पादकता वाढविण्यासाठी चारसूत्री पद्धतीचा वापर करणे अनिवार्य झाले आहे. शेतकऱ्यांनी याची अंमलबाजावणी केल्यास पीक वाढेल.- अच्युत जकातदार, सेवानिवृत्त कृषी अधिकारी, नाशिक

 

टॅग्स :Nashikनाशिक