शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

प्रश्नांची उकल करताना जगणं राहून जातं....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 16:18 IST

येवला : पूर्वीचे शिक्षण माणसाला शहाणे करायचे. आताचे शिक्षण माणसाला हुशार बनवते. अनेक प्रश्नांची उत्तरे माणसाला मिळत नाही. मात्र काही प्रश्नांची उत्तरे अशी काही मजेशीर असतात की, या प्रश्नांचे उत्तर मी शोधलेच का? असा प्रश्न पडतो. मात्र प्रश्नांची उकल करताना जगणं राहून जातं, असे प्रतिपादन गझलकार, मुशायराकार सुरेशकुमार वैराळकर यांनी केले.

ठळक मुद्दे सुरेश वैराळकर : प्रागतिक विचार व्याख्यान माला

येवला :पूर्वीचे शिक्षण माणसाला शहाणे करायचे. आताचे शिक्षण माणसाला हुशार बनवते. अनेक प्रश्नांची उत्तरे माणसाला मिळत नाही. मात्र काही प्रश्नांची उत्तरे अशी काही मजेशीर असतात की, या प्रश्नांचे उत्तर मी शोधलेच का? असा प्रश्न पडतो. मात्र प्रश्नांची उकल करताना जगणं राहून जातं, असे प्रतिपादन गझलकार, मुशायराकार सुरेशकुमार वैराळकर यांनी केले.व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प शाहीर सुरेश कुमार वैराळकर यांनी गुंफले. यावेळी ते म्हणाले की, येवला पैठणी साठी जगात प्रसिद्ध आहे. पैठणी साठी कोरडे हवामान लागते. मात्र येवल्यातील वातावरण कोरडे असले तरी, येथील माणसं हृदयात ओलावा ठेवणारी आहेत, असे प्रतिपादन शाहीर, गझलकार, मुशायराकार सुरेशकुमार वैराळकर यांनी केले. जेव्हा लढाईचा खरा डँका झडायला लागला, तेव्हा जो तो आपल्या तंबूत दडायला लागला या गझल गीताने कार्यक्र माला सुरु वात झाली. आठही गझलकारांनी प्रत्येकी दोन दोन रचना सादर केल्या. या गझलांनी कार्यक्र म उत्तरोत्तर बहरत गेला. समता प्रतिष्ठान येवला आयोजित प्रागतिक विचार व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफण्यापूर्वी ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या भक्ती गीतावर समता प्रतिष्ठान संचिलत मायबोली मूक बधिर विद्यालयातील विद्यार्थिनींनी समूह नृत्य सादर केले. यावेळी जेष्ठ नेते अंबादास बनकर, सुरेशकुमार वैराळकर, शरद धनगर, कमलाकर देसले, अमति वाघ, हेमलता पाटील, पुरु षोत्तम चंद्रात्रे, ज्ञानेश पाटील, गौरव आठवले, खालील मोमीन आदी मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी टाकून आजच्या कार्यक्र माचे उदघाटन करण्यात आले.यावेळी माजी आमदार मारोतराव पवार, गो. तु. पाटील, सुरेश कांबळे, विक्र म गायकवाड , दिलीप कुलकर्णी, अविनाश पाटील, सुधा कोकाटे, पुरु षोत्तम पाटील, सलील कोकाटे, दत्तात्रय चव्हाण, आजीज शेख, आदी उपस्थित होते.प्रस्ताविक समता प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा अर्जुन कोकाटे यांनी केले. तर सूत्रसंचालन शिवाजी भालेराव यांनी केले. सर्व गझलकार पाहुण्यांचा परिचय कवी लक्ष्मण बारहाते यांनी करून दिला. आभार प्रदर्शन निर्मला गुंजाळ यांनी मानले.व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी मनोहर पाचोरे, अजय विभांडीक, मुख्याध्यापक रामनाथ पाटील, पंडित मढवई, दिनकर दाणे, कानिफनाथ मढवई, बाबासाहेब कोकाटे, नवनाथ शिंदे, बी. सी. चव्हाण, भाऊसाहेब मगर आदि परिश्रम घेत आहे.