शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या निधनानंतर पतीचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 00:48 IST

पिंपळगाव बसवंत : येथील माजी ग्रामपंचायत सदस्य महिलेचे अल्पशा आजाराने निधन झाले. सदर बातमी त्यांच्या पतीला समजताच त्यांचेही हृदयविकाराने निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

ठळक मुद्देकाळजीपोटी दोन दिवस ही बातमी वडिलांपासून लपवून ठेवली.

पिंपळगाव बसवंत : येथील माजी ग्रामपंचायत सदस्य महिलेचे अल्पशा आजाराने निधन झाले. सदर बातमी त्यांच्या पतीला समजताच त्यांचेही हृदयविकाराने निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

ग्रामपंचायतच्या माजी सदस्य अंजनाबाई रामदास खैरनार (६८) व रामदास विठ्ठल खैरनार (७२) हे पती-पत्नी पिंपळगाव बसवंत येथे राहत होते. मोठा मुलगा विलास राहुरी येथे तर लहान मुलगा गणपत राजगुरुनगर येथे स्थायिक झाले आहेत. अंजनाबाई या आजारी असल्याने त्यांना लहान मुलगा उपचारासाठी राजगुरुनगर येथे घेऊन गेला होता तर वडील मोठ्या मुलाकडे राहुरी येथे गेले होते. दरम्यान, सोमवारी (दि.१२) अंजनाबाई यांचे राजगुरुनगर येथे निधन झाले. तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ही बातमी दोन्ही मुलांनी काळजीपोटी दोन दिवस वडिलांपासून लपवून ठेवली. मात्र बुधवारी (दि.१४) पत्नीची ही बातमी कळताच रामदास खैरनार यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचेही निधन झाले. शेवटच्या क्षणीसुद्धा दोघांची भेट होऊ शकली नाही. त्यांच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.(१५ अंजना खैरनार, १५ रामदास खैरनार)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू