शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

चक्रीवादळ नुुकसानभरपाईची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 00:07 IST

नाशिक : मागील आठवड्यात निसर्ग चक्रीवादाच्या प्रभावामुळे झालेल्या मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्यातील ९१ गावांमधील ७७६ शेतकऱ्यांना बसला या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा आहे. या शेतकºयांच्या शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून, नुकसानीनंतर करण्यात पंचनाम्याच्या प्राथमिक अहवालानुसार ५१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये मका पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने भरपाईची मागणी शासनाला कळविली आहे.

नाशिक : मागील आठवड्यात निसर्ग चक्रीवादाच्या प्रभावामुळे झालेल्या मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्यातील ९१ गावांमधील ७७६ शेतकऱ्यांना बसला या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा आहे. या शेतकºयांच्या शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून, नुकसानीनंतर करण्यात पंचनाम्याच्या प्राथमिक अहवालानुसार ५१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये मका पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने भरपाईची मागणी शासनाला कळविली आहे.चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जोरदार वाºयासह कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना वादळीवाºयाचा फटका बसल्याने शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले. वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाच्या अधिकाºयांनी केले असून, प्राथमिक अहवालानुसानर ५१५ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले असून, मका, ऊस आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे. सर्वाधिक फटका हा नाशिक, सिन्नर, निफाड आणि इगतपुरी तालुक्यांतील गावांना बसला सिन्नरमधील २३ गावांमध्ये पावसाने चांगलेच नुकसान केले. या तालुक्यातील ४६० शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले. भरवशाचे मका पीक वाया गेले आहे. नाशिक तालुक्यातील २४ गावांमधील २३८ शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.मालेगाव, सटाणा, नांदागाव, इगतपुरी, निफाड, चांदवड या तालुक्यांमध्येदेखील काही प्रमाणात शेतकºयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ७७६ शेतकºयांना या पावसाचा फटका बसला यामध्ये सर्वाधिक सिन्नर तालुक्यातील शेतकºयांचा समावेश आहे. त्या खोलाखाल नाशिक तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. मका, ऊस आणि भाजीपाला तसेच फळपिकांचे या पावसाने नुकसान केले आहे.------------------------जिल्ह्यातील नुकसानीची स्थितीजिल्ह्यातील ९१ गावांमधील ७७६ शेतकºयांचे चक्रीवादळ आणि पावसाने नुकसान केले आहे. मोठी जनावरे ४५, लहान जनावरे २८, कच्ची घरे ५००, पक्की घरे ४६, झोपड्या ४, पॉलीहाऊस १६, शेडनेट २०, पोल्ट्री ५, कांदाचाळ १०, गोठे २ याप्रमाणे जिल्ह्यातील नुकसानीची स्थिती आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक