शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘एकता दौड’मध्ये धावले शेकडो नाशिककर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 16:23 IST

नाशिक : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘एकता दौड’ काढण्यात आली. यावेळी शेकडो नाशिककरांनी या दौडमध्ये सहभागी होऊन एकात्मतेचा संदेश दिला.राष्ट्रच्या एकतेसाठी लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्य सर्व भारतासाठी प्रेरणादायी असल्याचे मत झगडे यांनी यावेळी व्यक्त ...

नाशिक : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘एकता दौड’ काढण्यात आली. यावेळी शेकडो नाशिककरांनी या दौडमध्ये सहभागी होऊन एकात्मतेचा संदेश दिला.राष्ट्रच्या एकतेसाठी लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्य सर्व भारतासाठी प्रेरणादायी असल्याचे मत झगडे यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे आदि उपस्थित होते.एकता दौडला छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथून प्रारंभ करण्यात आला. सीबीएस, जुना आग्रा रोड, त्र्यंबकनाका, जिल्हा रुग्णालयामार्गे हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर दौडचा समारोप करण्यात आला. या दौडमध्ये एनसीसी कॅडेट, पोलीस दलाचे जवान, गृहरक्षक दलाचे जवान विविध स्पोर्टस् क्लबचे खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

टॅग्स :NashikनाशिकNational Flagराष्ट्रध्वज