शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

शहा विद्यालयात विद्यार्थ्यांची मानवी साखळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 22:53 IST

सिन्नर तालुक्यातील भैरवनाथ हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालय शहा येथील विद्यार्थ्यांनी सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत केले.

पाथरे : सिन्नर तालुक्यातील भैरवनाथ हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालय शहा येथील विद्यार्थ्यांनी सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत केले.विद्यार्थ्यांनी अनोख्या मानवी साखळीद्वारे स्वागत २०२० ही मराठी अक्षरे मैदानावर तयार करून नववर्ष अभिनंदन केले. या मानवी साखळीमध्ये जवळपास २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. मैदानावर आखीव-रेखीव पद्धतीने विद्यार्थ्यांनी केलेल्या कवायतीमुळे अक्षरांना वळण व आकर्षकता निर्माण झाली. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सरत्या वर्षाला निरोप दिला. नवीन वर्षात यशस्वी होण्यासाठी, एकमेकांमधील ऋणानुबंध वाढावे आणि मैत्रीपूर्ण संबंध कायम टिकावे यासाठी संकल्प केला.  प्राचार्य सुनील गडाख यांनी विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पर्यवेक्षक संजय जाधव, शमीरु ल्ला जहागीरदार, नारायण वाघ, सलीम चौधरी, रमेश रांैदळ, बाळासाहेब खुळे, जगदीश बडगुजर, रवींद्र कोकटे, बाळासाहेब कुमावत, राजेंद्र गवळी, नवनाथ पाटील, नितीन जगताप, अलका कोतवाल, मंगला बोरणारे, सुमती मेढे, बरखा साळी, मेधा शुक्ल, विश्वनाथ ठोक, सुरेखा गुरु ळे, सचिन रानडे, रवींद्र डावरे, सुनील तासकर, जगन शिंदे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण