शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

झोपडीत घुसून बिबट्याचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 14:04 IST

सर्वतिर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथील चैनी फाटा परिसरातील तारीचा मोढा या वाडीतील ग्रामस्थ नंदू त्र्यंबक घाणे यांच्या शेतावरील झोपडीत शिरकाव करत धुमाकूळ घातला.

सर्वतिर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथील चैनी फाटा परिसरातील तारीचा मोढा या वाडीतील ग्रामस्थ नंदू त्र्यंबक घाणे यांच्या शेतावरील झोपडीत शिरकाव करत धुमाकूळ घातला. मात्र वनविभागाने वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान या झोपडीत नंदू त्र्यंबक घाणे यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्य या राहत होते.बिबट्या झोपडीत शिरला ही माहिती वनपरिमंडळ अधिकारी जी.आर.जाधव यांना कळताच त्यांनी आपल्या सर्व वनरक्षक,वनमजुर यांच्या टीम सह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. कुठलेही शासकीय सरंक्षण सामग्री नसतांना देखील त्यांनी रात्रीच्या अंधारात आपला जीव धोक्यात घालून बॅटरीच्या साहाय्याने नंदू त्र्यंबक घाणे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सर्वांना झोपडीतून सुखरूप बाहेर काढले व झोपडीत ठाण मांडून बसलेल्या बिबट्याला पळवून लावले.यावेळी घटनास्थळी अधरवडचे सरपंच ज्ञानेश्वर डमाळे, पोलिस पाटील मनीषा बºहे, व उपस्थित ग्रामस्थांनी आदींनी वनविभागाच्या सर्व टीमचे व जाधव यांचे आभार मानले. दरम्यान, या बिबट्याला लवकरच पिंजरा लावून रेस्क्यू करण्यात येईल असेही जाधव यांनी ग्रामस्थांना सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक