पाऊस आणि मोराचा फुललेला पिसारा यांचे एकमेकांशी अतूट नाते आहे. पावसाचा आनंद मोर पिसारा फुलवून व्यक्त करतो. नाशिकच्या मेरीच्या जंगलात अनेक मोरांचे वास्तव्य असून, पावसाच्या नुसत्या चाहुलीनेही मोर आनंदले आहेत. पावसाची वाट पाहतानाच पिसारा फुलवणारा असाच एक मोर. खालच्या छायाचित्रात उत्सुकतेने आभाळाकडे डोळे लावून बसलेला मयूर पक्षी.
मनमोराचा कसा पिसारा फुलला...
By admin | Updated: June 9, 2014 00:05 IST