घर पावसातलं : जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याने साधूंना आकाशाखाली पोटपूजेची व्यवस्था करावी लागत आहे. पावसाच्या हलक्या सरींनी बुधवारी दुपारच्या सुमारास हजेरी लावल्याने साधुग्राममध्ये मांडण्यात आलेली चूल विझण्याचे संकट काही क्षणापुरते ओढवले होते म्हणून साधूंना मेणकापडाचा आधार घेत पोळ्या भाजाव्या लागल्या.
घर पावसातलं : जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याने साधूंना आकाशाखाली पोटपूजेची व्यवस्था करावी लागत आहे.
By admin | Updated: July 9, 2015 00:10 IST