शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालये रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 17:42 IST

सिन्नर : नगरपरिषद क्षेत्रात येणाऱ्या व्यावयासिक अस्थापनांना आठवड्यातून एक दिवस साप्ताहिक सुटी घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार शहरातील व्यावसायिक शुक्रवारी आपले आर्थिक व्यवसाय बंद घेऊन सुटी घेत असतात.

सिन्नर : नगरपरिषद क्षेत्रात येणाऱ्या व्यावयासिक अस्थापनांना आठवड्यातून एक दिवस साप्ताहिक सुटी घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार शहरातील व्यावसायिक शुक्रवारी आपले आर्थिक व्यवसाय बंद घेऊन सुटी घेत असतात. शुक्रवारची साप्ताहिक सुटी वैद्यकीय व्यवसायिकांसाठी गैरसोयीची असल्याचे सांगत रविवारी साप्ताहिक सुटी घेण्यात येणार असून यापुढे प्रत्येक रविवारी शहरातील सर्व दवाखने बंद ठेवणार असल्याचे निवेदन सिन्नर तालुका वैद्यकीय व्यावसायिक सेवाभावी संस्थेच्यावतीने तहसीलदार नितीन गवळी यांना देण्यात आले.यापूर्वी दर शुक्रवारी घेत असलेल्या डॉक्टरांची सुट्टी आता दर रविवारी करण्याची मागणी निवेदनात केली आहे. डॉक्टरांच्या या मागणीला शहरातील विविध संघटनांनी पाठींबा दर्शविल्याचे संमतीपत्रही निवेदनासोबत जोडले आहे.सिन्नर शहरातील डॉक्टर दर शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी घेत होते. मात्र, डॉक्टरांना वैद्यकीय चर्चासत्रे दर रविवारी होतात. त्यामुळे सिन्नरच्या डॉक्टरांना चर्चासत्रामध्ये सहभाग घेता येत नव्हता. वैद्यकीय परवाना नूतनीकरणासाठी चर्चासत्रांचे गुणांक विचारात घेतले जात असल्याने रविवारी सुट्टीचा निर्णय घेण्यात आला. सिन्नरचा आठवडे बाजार रविवारी असूनही शहरातील बहुतांश संस्था व आस्थापने बंद असतात. सिन्नर शहरालगत माळेगाव आणि मुसळगाव या दोन औद्योगिक वसाहतींमुळे सिन्नरला शनिवारी आणि रविवारी आठवडे बाजार भरतो. त्यामुळे रविवारी दवाखाने बंद असल्याचा फारसा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना होणार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल