शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

संप्रेरकाचे असंतुलन लठ्ठपणाला कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:32 IST

स्त्रीच्या काखेत आणि पुरुषाच्या कमरेवर मूठभर चरबी हाताला लागली तर लठ्ठपणाला निमंत्रण मिळाले असे समजावे. लठ्ठपणाचे विविध कारणे असू शकतात; मात्र महत्त्वाचे कारण म्हणजे संप्रेरकाचे (हार्मोन्स) असंतुलन हे आहे, त्यामुळे आपल्या संप्रेरकाचे संतुलन बिघडणार नाही, याबाबत दक्षता घेतली की लठ्ठपणा टाळता येऊ शकतो, असे प्रतिपादन आहारतज्ज्ञ डॉ. विनिता देशपांडे यांनी केले.

नाशिक : स्त्रीच्या काखेत आणि पुरुषाच्या कमरेवर मूठभर चरबी हाताला लागली तर लठ्ठपणाला निमंत्रण मिळाले असे समजावे. लठ्ठपणाचे विविध कारणे असू शकतात; मात्र महत्त्वाचे कारण म्हणजे संप्रेरकाचे (हार्मोन्स) असंतुलन हे आहे, त्यामुळे आपल्या संप्रेरकाचे संतुलन बिघडणार नाही, याबाबत दक्षता घेतली की लठ्ठपणा टाळता येऊ शकतो, असे प्रतिपादन आहारतज्ज्ञ डॉ. विनिता देशपांडे यांनी केले.  स्वर्गीय रामनाथशेठ चांडक व्याख्यानमालेचे पहिले पुष्प रविवारी (दि.२२) कु र्तकोटी शंकराचार्य न्यास संकुलात मुलाखत सत्राच्या स्वरुपात पार पडले. यावेळी मुलाखतकार किशोरी कुलकर्णी, सुप्रिया देवघरे यांनी ‘सहज हवन होते’ या विषयावर देशपांडे यांच्याकडून विविध प्रश्नांच्या माध्यमातून लठ्ठपणाची कारणे, लक्षणे व उपायांबाबतची माहिती उपस्थितांसमोर उलगडण्याचा प्रयत्न केला. जेव्हा रक्तात साखर वाढते आणि त्याचा थेट संबंध इन्शुलिन नावाच्या द्रव्याशी येतो तेव्हा साखरेचे रुपांतर चरबीमध्ये होण्यास मदत होते, त्यामुळे साखरेपेक्षा इन्शुलिनवर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.डायट म्हणजे उपासमार नव्हेआजकाल ‘डायट’चे फॅड आले असून, हे अत्यंच चुकीचे आहे. सरावलेले अन्न म्हणजे डायट होय. डायट ही एक प्रणाली आहे, उपासमार नव्हे. सरावण्यासाठी कालावधी द्यावा लागतो. त्यामुळे आपल्या मनाने कुठलीही गोष्ट करू नये किंवा ‘गुगल सर्च’च्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रयोग करणे टाळावे, असे देशपांडे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक