शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

बालमृत्यू कमी करण्यात आशा कर्मचाऱ्यांचे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 15:04 IST

कामिनी चारोस्कर : दिंडोरीत आशा दिन साजरा

ठळक मुद्देबेटी बचाव, स्वच्छता अभियान, स्रीभू्रण हत्या, अंधश्रद्धा आदी जनजागृतीपर पथनाट्य सादर

दिंडोरी : आशा कर्मचारी हे ग्रामीण भागातील जनतेचा शासकीय दुवा आहे. आरोग्य विभागाच्या विविध शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचविणे आणि बालमृत्यू व मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे मत दिंडोरी पंचायत समितीच्या सभापती कामिनी चारोस्कर यांनी व्यक्त केले.आशा कार्यकर्ता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. तालुक्यातील आशा प्रवर्तक यांच्या वतीने आशा दिनाचे औचित्य साधत आरोग्यविषयक, समाजप्रबोधनविषयक रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्या महिलांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी बेटी बचाव, स्वच्छता अभियान, स्रीभू्रण हत्या, अंधश्रद्धा आदी जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले.यावेळी गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे ,उपसभापती विनता अपसुंदे, सदस्य संगीता घिसाडे, बालविकास प्रकल्प अधिकारी रमेश बनकर, आयटक संघटनेचे राज्य अध्यक्ष राजू देसले, जिल्हाध्यक्ष माया घोलप, जिल्हा संघटक शरद नागरे, आरोग्य सहायक माया पांडे, शीतल जगताप, शकुंतला गांगुर्डे, दीपक आहिरे आदींसह आशा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टॅग्स :Nashikनाशिक