शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

यूपीएससीतील गुणवंताचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:07 IST

कळवण : आयपीएससाठी जगताप यांची नियुक्ती कळवण : शरद पवार इंटरनॅशनल स्कूलचे माजी विद्यार्थी सुमित जगताप यांनी यूपीएससी परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा स्कूलच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांची आयपीएसपदी नियुक्ती झाली आहे.

ठळक मुद्देडॉ.जे.डी.पवार यांच्या हस्ते त्यांचा  सत्कार करण्यात आला.

मानूर येथील शरद पवार पब्लिक स्कूलमध्ये यूपीएससी परीक्षेत यश मिळविलेला माजी विद्यार्थी सुमित जगताप यांचा सत्कार करताना डॉ. जे. डी. पवार. समवेत अनुप पवार, बी.एन. शिंदे, जे.एल. पटेल, विलास शिरोरे आदी.

 

कळवण : आयपीएससाठी जगताप यांची नियुक्ती कळवण : शरद पवार इंटरनॅशनल स्कूलचे माजी विद्यार्थी सुमित जगताप यांनी यूपीएससी परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा स्कूलच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांची आयपीएसपदी नियुक्ती झालीआहे.शरद पवार इंटरनॅशनल स्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सुमित जगताप यांच्या यशाचा सार्थ अभिमान बाळगत संस्थेचे अध्यक्ष डॉ.जे.डी.पवार यांच्या हस्ते त्यांचा  सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार बी. ए. कापसे होते. आईवडिलांचे आशीर्वाद, माझी मेहनत व निर्धार, तसेच शालेय जीवनात शाळेने लावलेली शिस्त, शिक्षकांकडून मिळालेले ज्ञान, मैदानी खेळांचे प्रशिक्षण यामुळे योग्य पायाभरणी झाल्यामुळे हे यश संपादन करता आले, असे सुमित जगताप यांनी सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना संदेश दिला. अथक व अविरत परिश्रम ही यशाची गुरुकिल्ली असून, इच्छित ध्येय साध्य होईपर्यंत शांत बसू नका. हा मोलाचा सल्ला त्यांनी  दिला.यावेळी फामर्सी कॉलेजचे प्राचार्य अविश मारू, कोठावदे, प्रेरणा फाउण्डेशनचे संचालक जीवन ठाकरे, डॉ. सोनवणे, श्री विश्वेश्वरन, शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कमर्चारी उपस्थित होते.

टॅग्स :Teacherशिक्षकcollegeमहाविद्यालय