शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

माध्यमिक विद्यालय उंटवाडीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 00:51 IST

नाशिक : नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय उंटवाडी या शाळेचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला, यासर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा समारंभपूर्वक सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देअजिंक्य विजय ततार विद्यालयात प्रथम

नाशिक : नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय उंटवाडी या शाळेचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला, यासर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा समारंभपूर्वक सत्कार करण्यात आला.अजिंक्य विजय ततार या विद्यार्थ्याने ९६.६० टक्के गुण प्राप्त करून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला. शाळेतील अन्य ५८ विद्यार्थ्यांना ९० टक्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.त्याचप्रमाणे ऋ चा अरु ण माळवाळ (९६.४०),किशोर नंदकिशोर केदार (९६.४०), आशिष दीपक नागमोती (९५.८०), राजवी अनिल हिरे (९५.००), प्रसाद कैलास खोडदे (९५.००), श्रेयस राजेंद्र पगारे (९४.८०), अनुज केशव धामणे (९४.८०) यांनी विशेष यश संपादन केले.मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून प्रथम येण्याचा मान ऋ चा माळवाळ हिला मिळाला. शालेय समिती अध्यक्ष पांडुरंग अकोलकर, मुख्याध्यापक ज्योती कुलकर्णी, उपमुख्याध्यापक मनोहर कुलकर्णी, पर्यवेक्षक मोहिनी तुरेकर, राजश्री चंद्रात्रे , शिक्षक प्रतिनिधी दिलीप पवार यांच्याहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी सर्व १० वी चे वर्गशिक्षक व विषय शिक्षक उपस्थित होते. तसेच सर्व १० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका व दाखल्याचे वाटप करण्यात आले. (फोटो १८ उंटवाडी)

टॅग्स :examपरीक्षाSchoolशाळा