शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कुमावत समाजाच्या वतीने गुणवंतांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 15:03 IST

पाथरे : नाशिक येथे जिल्हा कुमावत बेलदार समाज उन्नती मंडळाच्या वतिने 13 वा गुणगौरव सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला.

ठळक मुद्देसमाजातील यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

पाथरे : नाशिक येथे जिल्हा कुमावत बेलदार समाज उन्नती मंडळाच्या वतिने 13 वा गुणगौरव सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला.कुमावत समाजातील 10 वी 12 वीत चांगल्या गुणांनी यशस्वी झालेल्या तसेच विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा उन्नती मंडळाच्या वतीने गुणगौरव करण्यात आला. नाशिक येथील कुमावत नगर मध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजातील यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व पालक, विद्यार्थी, उपस्थितांनी सामाजिक दुरी, मास्क, सॅनिटाइयरचा वापर केला. आयोजकांनी गर्दी होणार नाही याची काळजी घेतली. उन्नती मंडळ नेहमी समाज हिताची कामे करत आहे. समाजातील सर्वच व्यक्तींना उपयुक्त ठरतील असेच उपक्रम राबविले जातात. यशस्वी विद्यार्थ्यांना समाजाच्या वतीने योग्य मार्गदर्शन वेळोवेळी केले जाईल असे उन्नती मंडळाचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी कारवाळ यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी उन्नती मंडळाचे अध्यक्ष शिवाजी कारवाळ, सचिव पंडितराव कुमावत, प्रदेश सचिव देविदास परदेशी, नाशिक तालुका अध्यक्ष अशोकराव भवरे, झोन अध्यक्ष भाऊसाहेब परदेशी, झोन सचिव बापुसाहेब कारवाळ, कैलास परदेशी, बंजरंग मित्रमंडळाचे अध्यक्ष रुपेश कुमावत, उपाध्यक्ष राकेश कारवाळ, संचालक रामचंद्र अनावडे, सातपुर विभाग प्रमुख अंकुश कुमावत, तसेच युवा कार्यकर्ते हजर होते. 

टॅग्स :Studentविद्यार्थीsinnar-acसिन्नर