शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

निफाड मधील कोरोना योध्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 17:06 IST

लासलगाव : निफाड तहसीलदार दिपक पाटील यांची बदली झाल्याने निरोप समारंभ, तसेच कोविड योद्धे म्हणून लासलगाव ग्रामीण रु ग्णालयचे डा राजाराम शेंद्रे डॉ. बाळकृष्ण अिहरे व कोरोना कोव्हीड उपचार केंद्राच्या, परिचारिका आण िलासलगाव परिसरातील पत्रकार यांचा सत्कार समारंभ लासलगाव येथील बाजार समतिीचे वतीने सभापती सुवर्णा जगताप संचालक पंढरीनाथ थोरे, जि. प. सदस्य डी. के. जगताप व मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.

ठळक मुद्देनिफाडचे तहसीलदार दिपक पाटील यांची बदली

लासलगाव : निफाड तहसीलदार दिपक पाटील यांची बदली झाल्याने निरोप समारंभ, तसेच कोविड योद्धे म्हणून लासलगाव ग्रामीण रु ग्णालयचे डा राजाराम शेंद्रे डॉ. बाळकृष्ण अिहरे व कोरोना कोव्हीड उपचार केंद्राच्या, परिचारिका आण िलासलगाव परिसरातील पत्रकार यांचा सत्कार समारंभ लासलगाव येथील बाजार समतिीचे वतीने सभापती सुवर्णा जगताप संचालक पंढरीनाथ थोरे, जि. प. सदस्य डी. के. जगताप व मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.या कार्यक्र माचे भाजप कोषाध्यक्ष प्रकाश दायमा, कैलास सोनवणे, बाजार समतिीचे संचालक शिवनाथ जाधव, रमेश पालवे, अनिल सोनवणे, वनसगावचे सरपंच उन्मेष डुंबरे, पं. स. उपसभापती संजय शेवाळे, संपत नागरे, उद्योगपती संतोष पलोड, भरत कानडे, राजाभाऊ चाफेकर, लासलगाव भाजप शहराध्यक्ष योगेश पाटील, मंडल उपाध्यक्ष रविभाऊ होळकर, समीर समाडिया, निलेश लचके, योगेश पाटील, सचिव नरेंद्र वाढवणे, व्यापारी मनोज जैन, मंडल महिला अध्यक्ष स्मिता कुलकर्णी, उपाध्यक्षा ज्योती शिंदे, रूपाताई केदारे, रंजना शिंदे, सिंधु पाल्हाळ, घंगाळे हे उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTahasildarतहसीलदार