शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
3
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
4
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
5
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
6
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
7
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
8
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
9
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
10
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
11
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
12
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
13
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
14
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
15
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
16
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
17
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
18
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
19
न बोलता कृतीतून शिकवणाऱ्या ‘जीजीं’ची पाखर
20
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!

रोटरीतर्फे मान्यवर सन्मानित

By admin | Updated: June 3, 2016 22:58 IST

रोटरीतर्फे मान्यवर सन्मानित

देवळाली कॅम्प : दारणा नदीच्या किनाऱ्यालगतच्या परिसरात विविध क्षेत्रात प्रचंड काम करणाऱ्या परंतु अप्रकाशित असणाऱ्या ताऱ्यांना शोधून त्यांना प्रकाशित करण्याचे काम देवळाली रोटरी क्लबने केले असल्याचे प्रतिपादन कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी कार्यवाह व उद्योजक लोकेश शेवडे यांनी केले. येथील रोटरी क्लबच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे गुणगौरव पुरस्कार रोटरी क्लबच्या सभागृहात वितरित करण्यात आले, त्यावेळी शेवडे बोलत होते. अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष मनोज कल्याणकर, तर व्यासपीठावर सचिव डॉ. अमृत पाठक, सेवानिवृत्त ब्रिगेडियर अनिल गर्ग होते. गुणगौरव समितीचे अध्यक्ष डॉ. अरु ण स्वादी यांनी प्रास्ताविक केले. पुरस्कार्थींमध्ये डॉ. मनोहर जाधव (क्रीडा), शालिनी वैद्य (ज्येष्ठ नागरिक), मास्टर स्पोर्ट्स क्लब (संस्था), लहवित गाव (ग्रामपंचायत), सुभाष खालकर (शैक्षणिक व सामाजिक), प्रशांत धिवंदे (पत्रकारिता), जमील सय्यद (क्रीडा), विकास आडके (संगीत), प्रेम उजागरे (शरीरसौष्ठव), संग्राम गायकवाड व फिजलद जावेद खान (क्रीडा), रमाकांत डास (सेवाकार्य) आदिंचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अमन वर्मा याने शालांत परीक्षेत मिळवलेल्या नैपुण्याबद्दल सत्कार करण्यात आला.आभार ब्रिगेडीअर अनिल गर्ग यांनी मानले. कार्यक्रमास महाराज बिरमानी, निवेदिता अथनी, डॉ.अलका स्वादी, विजय शेट्टी, रमेश थोरात, बाळासाहेब गोडसे, पोपटराव जाधव, अ‍ॅड. एन. के. चौधरी, जगदीश गोडसे, संजय गोडसे, सुरेश कदम, अ‍ॅड. एस. आर. ठाकूर, संपत सातपुते, संजीवनी बक्षी, कर्नल शेगावकर, प्रा. सुनीता आडके, कमलेश वर्मा, आशा शेट्टी, बोधराज वर्मा, अ‍ॅड. अशोक आडके, शंकर मुठाळ आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)