शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लासलगावी कर्तबगार महिलांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 14:43 IST

लासलगाव : बचत गटाच्यावतीने येथील जिजामाता कन्या शाळेत महिला दिन सप्ताहानिमित्त समाजातील विविध कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला.

लासलगाव : बचत गटाच्यावतीने येथील जिजामाता कन्या शाळेत महिला दिन सप्ताहानिमित्त समाजातील विविध कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला. वाकी खु.ता.चांदवड येथील शहिद जवान शहाजी गोपाळा गोरडे दोन वर्षापुर्वी काश्मिर येथे सीमेवर लढत असताना शहिद झाले. त्यांच्या वीरमाता जनाबाई गोराडे यांचा सत्कार करण्यात आला. शहरातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तबगार, स्वयंसिद्धा महिलांचा प्रियंका जराड , सुशीला पाटील, कृष्णा राय यांचा सत्कार करण्यात आला. महिलांनी सदर कार्यक्र मास उपस्थित राहून कर्तबगार महिलांना प्रोत्साहित करून आपणही त्यांचेकडून प्रेरणा घेऊ तसेच महिलांचा सन्मान हिच भारतीय संस्कृती असल्याचे मत प्रेरणा महिला बचतगटाच्या अध्यक्ष पुष्पा दरेकर यांनी व्यक्त केले. सचिव फरीदा काझी यांनी एकीचे बळ व सकारात्मक विचार या संबंधी मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथी म्हणून अनिता गंधे, हेमलता चव्हाण,उषा पवार, रंजना पाटील, कुसुम चौधरी, शलाका पानगव्हाणे, संध्या रायते, आशा पाटील, अनिता खैरे, , प्रतिभा इंदुलकर उपस्थित होत्या.सूत्रसंचलन अर्चना पानगव्हाणे तर आभार कल्पना परब यांनी मानले.

टॅग्स :Nashikनाशिक