शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

लासलगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 19:39 IST

लासलगाव : लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांची नवी दिल्ली नाफेडच्या संचालकपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल तसेच मुख्याध्यापक अनिता आहिरे व उपशिक्षक देविदास पगार यांच्या सेवापूर्तिनिमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्दे गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार सोहळा उत्साहात

लासलगाव : लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांची नवी दिल्ली नाफेडच्या संचालकपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल तसेच मुख्याध्यापक अनिता आहिरे व उपशिक्षक देविदास पगार यांच्या सेवापूर्तिनिमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.अर्चना पानगव्हाणे यांनी प्रास्तविक केले. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनिता आहिरे, सेवानिवत्त शिक्षक देविदास पगार तसेच गुणवंत विद्यार्थ्यांपैकी आशुतोष जाधव व भाग्यश्री मुंदडा यांनी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, पंचायत समिती सदस्य रंजना पाटील, संचालक निता पाटील, पुष्पा दरेकर, सिताराम जगताप, शंतनू पाटील, कैलास ठोंबरे, संस्थेच्या कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील, उध्दव आहिरे, अनिता पगार, प्राचार्य बाबासाहेब गोसावी, पर्यवेक्षक रोशनी गायकवाड, मुख्याध्यापक सुधा आहेर, पर्यवेक्षक संजिवनी पाटील, मुख्याध्यापक अनिस काझी, गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक, शिक्षक- शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्र माचे सुत्रसंचलन आरती गायकर यांनी केले तर आभार कौतिक आवारे यांनी मानले.(फोटो १९ लालगाव)