शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
3
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
4
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
5
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
6
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
7
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
8
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
9
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
10
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
11
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
12
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
13
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
14
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
15
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
16
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
17
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
18
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
19
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
20
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

जळगाव येथे ‘त्या’ पालकांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:48 IST

जळगाव येशील श्री बोल्हाई माता मंदिर ट्रस्टच्या वतीने ज्या घरात तीन ते सहा मुली आहेत अशा पालकांचा सन्मान करून एक अनोखा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देलेक वाचवा अभियान : सामाजिक संदेश देण्याचा अनोखा प्रयत्न

निफाड : तालुक्यातील जळगाव येशील श्री बोल्हाई माता मंदिर ट्रस्टच्या वतीने ज्या घरात तीन ते सहा मुली आहेत अशा पालकांचा सन्मान करून एक अनोखा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला.कठीण परिस्थितीत या सर्व मुलींना वाढवलं. मोठं केलं त्या मुलींना स्थिरस्थावर केलं, अशा पालकांना कौतुकाचे दोन शब्द ऐकायला मिळाले. श्री बोल्हाईमाता मंदिराचा पाचवा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. त्यानंतर ज्या पालकांना तीन ते सहा मुली आहेत अशा जळगाव येथील पालकांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. व्यासपीठावर रतन पाटील वडघुले, परशराम कराड, यादव वडघुले, पंढरीनाथ कराड आदी मान्यवर होते. अध्यक्षस्थानी जनार्दन वडघुले होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी बोल्हाई माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजय वडघुले, उपाध्यक्ष युवराज वडघुले, विश्वस्त माधव वडघुले, गणेश वडघुले, नितीन वडघुले, ज्ञानेश्वर वडघुले, भरत वडघुले, विलास वडघुले, सागर वडघुले, बाळासाहेब वडघुले व सचिव सुनील वडघुले यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक परशराम कराड यांनी केले. सूत्रसंचालन सुधीर कराड यांनी केले.जळगाव येथील सेवानिवृत्त शिक्षक यादव वडघुले यांनी ही आगळीवेगळी संकल्पना मांडली. ही संकल्पना श्री बोल्हाई माता मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना सांगितली. या पदाधिकाऱ्यांनी तातडीने ही संकल्पना अमलात आणून कार्यक्र माचे आयोजन करून पुढील पिढीला ‘लेक वाचवा’ हा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :Socialसामाजिक