शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
2
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
3
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
4
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
5
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
6
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
7
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
8
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
9
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
10
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
11
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
12
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
13
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
14
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
15
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
16
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
17
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
18
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
19
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
20
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट

नायगावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 01:03 IST

टी. एस. दिघोळे विद्यालयाचा शासकीय रेखाकला परीक्षेत शंभर टक्के निकाल लागला आहे. विद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

नायगाव : येथील टी. एस. दिघोळे विद्यालयाचा शासकीय रेखाकला परीक्षेत शंभर टक्के निकाल लागला आहे. विद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.सन २०१९ मध्ये कला संचालनालय मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेत क्र ां. व्ही. एन. नाईक शिक्षण संस्था संचलित टी. एस. दिघोळे विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विद्यालयातून १९ विद्यार्थी इंटरमीजिएट परीक्षेला प्रविष्ट झाले होते, त्यापैकी पंधरा विद्यार्थ्यांना अ श्रेणी प्राप्त झाली व चार विद्यार्थी ब श्रेणीत उत्तीर्ण झाले. तसेच एलिमेंट्री परीक्षेला एकूण ४५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी दोन विद्यार्थी अ श्रेणीत, १० विद्यार्थी ब श्रेणीत व उर्वरित विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांना कला शिक्षक राजेंद्र निकम यांनी मार्गदर्शन केले.इंटरमीजिएट परीक्षेतील अ श्रेणीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी- प्रियंका बहिरट, गायत्री भास्कर, आकांक्षा बोडके, कांचन दिघोळे, आरती जाधव, प्राची जाधव, मृणाली जेजुरकर, समीक्षा जेजुरकर, आदित्य कदम, सायली कदम, अनुष्का कातकाडे, सानिका कातकाडे, समीक्षा ताठे, भाग्यश्री कमोद.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण