शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

सायखेडा येथे कोविडयोद्ध्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 00:18 IST

सायखेडा : गोदाकाठ व परिसरात कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतही अविरतपणे आरोग्यसेवा देणाऱ्या कोविडयोद्ध्यांमुळेच गोदाकाठावरील आरोग्यव्यवस्था उत्तम राहिली असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर यांनी केले.

ठळक मुद्देगोदाकाठच्या कोविडयोद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.

सायखेडा : गोदाकाठ व परिसरात कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतही अविरतपणे आरोग्यसेवा देणाऱ्या कोविडयोद्ध्यांमुळेच गोदाकाठावरील आरोग्यव्यवस्था उत्तम राहिली असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर यांनी केले.सायखेडा ग्रामपंचायतीकडून सोमवारी गोदाकाठच्या कोविडयोद्ध्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य बाळासाहेब चारोस्कर, डॉ. प्रल्हाद डेर्ले, डॉ. सारिका डेर्ले, सरपंच सुजाता कातकाडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तसेच नूतन सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप शिंदे उपस्थित होते. यावेळी गोदाकाठमध्ये कोरोनाकाळात सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा व आशा स्वयंसेविकांचा सत्कार भाऊसाहेब कातकाडे, मनोज भुतडा, संदीप कुटे, गणेश कातकाडे, हरीश जोंधळे, महेश कुटे, अशपाक शेख यांच्या हस्ते करण्यात आला. येथे डॉ. प्रल्हाद डेर्ले, डॉ. नितीन गिते, डॉ. चेतन कातकाडे, डॉ. आबा पाटील, डॉ. सारिका डेर्ले, डॉ. विजय डेर्ले, डॉ. उल्हास कुटे, डॉ. युनूस शहा यांच्यासह अनिल बोराडे, तुषार घुगे, राजेंद्र पवार, शरद दीक्षित, हेमंत दळवी, अनिल महाजन, शीतल जमधडे, हेमंत सावंत, योगेश केकान, योगेश पगारे या डॉक्टरांसह आपत्ती व्यवस्थापनाकडून मंडळ अधिकारी पी. पी. केवारे, तलाठी प्रसाद देशमुख, ग्रामसेवक हेमंत कापसे, ग्रामपंचायत कर्मचारी नंदलाल पंडित, विनोद लोखंडे, श्याम पुरे व आरोग्यसेविका शीतल जमधाडे, आशासेविका सरला मोरे, सीमा पोटे, अंजुम शेख, चंद्रकला जमदाडे, दीपाली जाधव व आरोग्यसेवक बापू अहिरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक डॉक्टरांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन मनोज भुतडा यांनी केले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याgram panchayatग्राम पंचायत