शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
4
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
5
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
6
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
7
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

जळगाव खुर्द येथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 11:07 PM

नांदगाव तालुक्यातील जळगाव खुर्द येथे उमेद अभियान व महिला सन्मान मेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभाग सभापती अश्विनी आहेर होत्या.

न्यायडोंगरी : नांदगाव तालुक्यातील जळगाव खुर्द येथे उमेद अभियान व महिला सन्मान मेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभाग सभापती अश्विनी आहेर होत्या.नांदगाव तालुक्यात विविध क्षेत्रात वावरणाऱ्या महिलांना एकत्र आणत हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. सामाजिक क्षेत्रात कार्य करणाºया, ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्यांचाही यात समावेश होता.व्यासपीठावर गटविकास अधिकारी गणेश चौधरी, पं. स. माजी सभापती विलास आहेर, विद्या पाटील, पं. स. सदस्य अर्चना वाघ, उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक विलास झाल्टे, आश्विन जाधव, विजय पाटील, गोरख सरोदे, नांदगावचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक सुरवाडकर, प्रवीण उबाळे आदी उपस्थित होते. दीपक सुरवाडकर यांनी मनोगत व्यक्त करताना हा उपक्रम स्तुत्य आहे. समाजात वावरणाºया सेवकांचा सत्कार झालाच पाहिजे यासाठी अशाप्रकारचे उपक्रम नियमित होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामसेवक पवन थोरात, सरपंच प्रवीण उबाळे, ग्रा. पं. सदस्य सीमाबाई चव्हाण,भरती बोरसे, उषाबाई सरोदे, सोपान डोखे,गोरख ठाकरे,रावसाहेब सरोदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाºया आरोग्यसेविका अलका सरोदे, मंगल सरोदे, मदतनीस विठाबाई सरोदे, रेखा सरोदे, आशा कार्यकर्त्या शोभा उबाळे, आरोग्य मदतनीस पूजा सरोदे, मनीषा डोखे आदींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

टॅग्स :Womenमहिला