शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
2
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
3
VIDEO: मी तुम्हाला बोलवलं नाहीये...; मुंबई विमानतळावर राडाच झाला, जसप्रीत बुमराह का चिडला?
4
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
5
ओलानं लाँच केला नवा प्रोडक्ट, शेअर्सला लागलं ५% अपर सर्किट; ₹५५ च्या पार पोहोचला भाव
6
दिवाळी २०२५: स्वप्नात महालक्ष्मीचे दर्शन झाले? ‘या’ गोष्टी दिसणे भरभराट-भाग्योदय; शुभ-लाभ!
7
संरक्षण क्षेत्रात १० वर्षात उलाढाल ४६ हजार कोटी वरून दीड लाख कोटींवर; ३ लाख कोटींपर्यंत नेणार - राजनाथ सिंह
8
१३० नक्षलवादी आत्मसमर्पण करणार; अमित शाह यांच्या उपस्थितीत शस्त्रे जमा करणार
9
पीएम मोदींच्या महत्त्वाकांशी योजनेला ख्वाडा? जन-धन योजनेबाबत चिंताजनक बातमी, तुमचं खातं बंद होणार का?
10
EV चार्जिंगशी निगडीत कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; सोनू सूदशी निगडीत आहे कंपनी, ₹१२५ वर आला भाव
11
ताजमहलमधून सरकार एक दिवसांत किती कमाई करतं? तिकीट आणि इतर माहिती जाणून घ्या...
12
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांचे पाच पांडव: कुणी होता लष्करी अधिकारी, तर कुणी सोडली लाखोंची नोकरी
13
VIDEO: मुंबईचा रँचो! लोकलमध्ये प्रसुती वेदना, तरुणाने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन केली प्रसुती
14
मुंबईत महिलेवर हल्ला केला आणि कोकणात जाऊन लपला, ४८ वर्षांनी झाली अटक, असा सापडला आरोपी
15
"पप्पांना मारलंय... "; लेकानेच केला खुनी आईचा पर्दाफाश; भाच्याच्या प्रेमात घेतला नवऱ्याचा जीव
16
Video - "मला माफ करा..."; तिकीट नाकारल्यानंतर ढसाढसा रडला नेता, व्यक्त केलं दु:ख
17
महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंसोबत जे झालं, तसंच नितीश कुमारांसोबत होईल? बिहारमध्ये चर्चांना उधाण, पण...
18
सासरेबुवा घरी घेऊन आले २ सूना; लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच झाल्या गायब अन्... समोर आलं धक्कादायक सत्य
19
Video : सलीम खान राज ठाकरेंच्या भेटीला, गॅलरीमध्ये रंगल्या गप्पा, भेटीचं कारण काय?
20
दर महिना ७० हजार सॅलरी पण हाती शिल्लकच राहत नाही; टेक प्रोफेशनल युवकानं शेअर केला अनुभव

पेठ तालुक्यात घरपोच अंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 23:10 IST

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घरीच असलेल्या गरोदर, स्तनदा माता व बालकांसाठी पेठला घरपोहच पोषण आहार व अंडी वाटप करण्यात आली.

पेठ : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घरीच असलेल्या गरोदर, स्तनदा माता व बालकांसाठी पेठला घरपोहच पोषण आहार व अंडी वाटप करण्यात आली.एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांचे मार्फत ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेत पहिल्या टप्प्यात २२५२ गरोदर माता यांना अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा कर्मचारी यांचे मार्फत घरपोहच कच्चा आहार देण्यात आला. तसेच दुसऱ्या टप्प्यात ७ महिने ते ६ वर्षे वयोगटातील १३ हजार ६९७ बालकांपैकी ६ हजार ४२२ बालकांना १५ दिवसाची अंडी व केळी वाटप करण्यात आली आहेत. मार्च व एप्रिल या दोन महिन्याचा पूरक आहार लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. लॉकडाउनच्या काळात कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी शासन निर्देशान्वये ३ ते ६ वर्षे बालकांसाठी घरपोच आहार वाटप चालू आहे. तसेच कोरोनाबाबत सेविका, मदतनीसामार्फत जनजागृती करण्यात येत आहे. गटविकास अधिकारी नम्रता जगताप, बालविकास प्रकल्प अधिकारी विलास कव्हाळे यांनी फोन / मेसेजद्वारे कर्मचारीवर्गास सूचना देऊन सुरक्षित कार्यवाही करण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्न