शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
6
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
7
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
8
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
9
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
10
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
11
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
12
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
13
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
14
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
15
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
16
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
17
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
18
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
19
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
20
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम

भाजपाच्या लासलगाव शहराध्यक्षपदी होळकर

By admin | Updated: November 24, 2015 23:31 IST

भाजपाच्या लासलगाव शहराध्यक्षपदी होळकर

लासलगाव : भारतीय जनता पार्टीच्या लासलगाव शहराध्यक्षपदी रवींद्र रामदास होळकर, तर उपाध्यक्षपदी संतोष सुदाम पवार यांची निवड करण्यात आली. माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष बापू पाटील यांनी रवींद्र होळकर यांची शहर अध्यक्षपदी, तर संतोष पवार यांची शहर उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी सुरेशबाबा पाटील, जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हा सरचिटणीस शंकरराव वाघ, आमदार राहुल अहेर, डॉ. राजेंद्र फडके यांनी शुभेच्छा दिल्या.या बैठकीला प्रकाश दायमा, जिल्हा सरचिटणीस कैलास सोनवणे, ओ.बी.सी. आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चाफेकर, तालुका सरचिटणीस मनोहर गायकवाड, दत्तुलाल शर्मा, मनोज भावसार, संपत नागरे, नितीन शर्मा, मयूर झांबरे, संतोष पलोड, राजूशेठ राणा, अमित बकरे, विनीत छाबडा, नीलेश सालकाडे, सचिन काळुंखे, उदय जाधव, सोनू आब्बड, गणेश जोशी, शशिकांत कारवाळ, पुरुषोत्तम कल्याणकर, समाधान मासुळे, शिवाजी काळे, मधुकर सरोदे, दीपक जगताप, सुभाष पवार, संदीप वाळके आदि उपस्थित होते. (वार्ताहर)