शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

देवरगावला किसान सभेतर्फे वाढीव वीजबिलांची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 00:57 IST

चांदवड : तालुक्यातील देवरगाव येथे चांदवड तालुका किसान सभेच्या वतीने वीजबिलाची होळी करुन खताचा काळाबाजार त्वरीत थांबवावा अशी मागणी करण्यात आली तर कॉ राजु देसले यांनी सुरु केलेल्या शेतकरी शेतमजूर हक्क अभियान चांदवड तालुक्यात वीज बिल होळी देवरगाव येथे करण्यात आली.

चांदवड : तालुक्यातील देवरगाव येथे चांदवड तालुका किसान सभेच्या वतीने वीजबिलाची होळी करुन खताचा काळाबाजार त्वरीत थांबवावा अशी मागणी करण्यात आली तर कॉ राजु देसले यांनी सुरु केलेल्या शेतकरी शेतमजूर हक्क अभियान चांदवड तालुक्यात वीज बिल होळी देवरगाव येथे करण्यात आली. कोरोना काळातील शेतकरी घरगुती वापरातील वीज बिल माफ करा, मका खरेदी केंद्रात खरेदी सुरू ठेवा, कांद्याला पाचशे रुपये केंद्र सरकारने अनुदान द्या, कोरोना काळात थेट दहा हजार रु पये मदत करा, संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या, पीककर्ज त्वरीत उपलब्ध करून द्या, विकास सोसायटी मजबुत करा, शेतकऱ्यांच्या बांधावरील कामाचा समावेश रोजगार हमी योजनेत करा, मनरेगा मजुरांना तीनशे रुपये दररोजची मजुरी द्या आदी मागण्या किसान सभा वतीने करण्यात आल्या.या प्रसंगी किसान सभा राज्य सचिव कॉ.राजु देसले,जेष्ठ नेते कॉ. अ‍ॅड.दत्ता निकम यांनी मार्गदर्शन केले.यावेळी जिल्हाध्यक्ष भास्करराव शिंदे, तालुका अध्यक्ष अ‍ॅड. दत्तात्रय गांगुर्डे, सुखदेव केदारे, विनायक शिंदे, अ‍ॅड. समीर शिंदे दशरथ कोतवाल, आदी उपस्थित होते. तर यावेळी किसान सभा हक्क अभियानाची माहिती दिली.यावेळी रामुतात्या ठोंबरे, लहानु ठाकरे, निवृत्ती शिंदे, गणपत माळी, विष्णु त्र्यंबक , बबन क्षिरसागर, ज्ञानेश्वर शिंदे, नाना मोरे, अशोक मोरे, रावसाहेब शिंदे, किसन माळी आदिसह किसान सभेचे कार्यकर्ते उपस्थितहोते.

टॅग्स :Nashikनाशिक