शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात भाजपकडून वीजबिलांची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 02:10 IST

येवला : येथील महावितरण कार्यालयासमोर भाजपतर्फे वीजबील माफीसाठी वीजबिलांची होळी करत आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देलॉकडाऊन काळात घरगुती, व्यवसायिक व शेतीविषयक वीजबिले भरमसाठ

येवला : येथील महावितरण कार्यालयासमोर भाजपतर्फे वीजबील माफीसाठी वीजबिलांची होळी करत आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागू असणार्‍या लॉकडाऊन काळात घरगुती, व्यवसायिक व शेतीविषयक वीजबिले भरमसाठ आली आहे. शासनाने आर्थिक दुर्बल घटकांना १०० युनिट वीजबिल माफी देण्याची घोषणा केली गेली, मात्र पूर्तता झाली नाही. बिले माफ करण्यात यावी किंवा विशिष्ट युनिटपर्यंत त्यात सूट देऊन जनतेचा आर्थिक भार हलका करावा, अशी मागणी भाजपने महावितरण अधिकार्‍यांकडे केली आहे. आंदोलनात नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, नगरसेवक प्रमोद सस्कर, सरचिटणीस बापू गाडेकर, विजयकुमार श्रीश्रीमाळ, जिल्हा समिती सदस्य राजू परदेशी, महिला मोर्चा अध्यक्ष सविता बाबर, ओबीसी शहराध्यक्ष सुनील काटवे, युवा मोर्चा शहराध्यक्ष तेजस शिंदे, आध्यात्मिक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक गुप्ता, उपाध्यक्ष कुंदन हजारे, अल्पसंख्याक आघाडीचे कासीम शेख, बाळू साताळकर, ईश्वर पटेल, अमेय गंगापूरकर, चैतन्य पटेल, ऋषिकेश व्हावंहारे, रंजना लावरे, कीर्ती पहाडी, सुलेखा परदेशी, मनीषा बाबर, सारिका लावरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :electricityवीजPoliticsराजकारण