शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसैनिकांकडून पाकध्वजाची होळी

By admin | Updated: July 11, 2017 18:39 IST

अमरनाथ यात्रेवर पाक पुरस्कृत अतिरेक्यांनी गोळीबार करून सात शिवभक्तांना ठार केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी भारतीय विद्यार्थी सेनेने शालिमार चौकात पाकिस्तानविरोधी जोरदार घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अमरनाथ यात्रेवर पाक पुरस्कृत अतिरेक्यांनी गोळीबार करून सात शिवभक्तांना ठार केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी भारतीय विद्यार्थी सेनेने शालिमार चौकात पाकिस्तानविरोधी जोरदार घोषणाबाजी करीत पाकचा ध्वज जाळला. सोमवारी रात्री काश्मीरमध्ये हा प्रकार घडला. त्याचे तीव्र पडसाद उमटले असून, सर्वत्र या भ्याड कृत्याचा निषेध नोंदविला जात असताना दुपारी भारतीय विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाबाहेर पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हातात भगवे ध्वज घेतलेल्या शिवसैनिकांनी यावेळी पाकिस्तानच्या ध्वजाला ‘जोडेमार’ करून नंतर पेटवून दिले. या आंदोलनात विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख योगेश बेलदार, उपमहानगर प्रमुख राजेंद्र क्षीरसागर, विभाग प्रमुख अमोल सूर्यवंशी, देवा जाधव, मंगेश पवार, स्वप्नील पासले, मयूर जुन्नरे, मयूर पगार, स्वप्नील घोडके, स्वप्नील जाधव, धनंजय जाधव आदी सहभागी झाले होते.