शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव युवा संघटनेचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:23 IST

नवजीवन हॉस्पिटल एंडाईत मळ्यापासून दीपक टॉकीजपर्यंतचा रस्ता, नवजीवन हॉस्पिटल ते द्वारका बिल्ंिडगपर्यंतचा रस्ता, छत्रपती शिवाजी महाराजनगर भागातील प्रभागात डुक्कर व कुत्र्यांचा वाढलेला त्रास कमी करण आदी विविध मागण्यांसाठी येथील मालेगाव युवा संघटनेतर्फे सुभाष टॉकीजसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

मालेगाव : नवजीवन हॉस्पिटल एंडाईत मळ्यापासून दीपक टॉकीजपर्यंतचा रस्ता, नवजीवन हॉस्पिटल ते द्वारका बिल्ंिडगपर्यंतचा रस्ता, छत्रपती शिवाजी महाराजनगर भागातील प्रभागात डुक्कर व कुत्र्यांचा वाढलेला त्रास कमी करण आदी विविध मागण्यांसाठी येथील मालेगाव युवा संघटनेतर्फे सुभाष टॉकीजसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.क्रीडा संकुलपासून बाफना ज्वेलर्सपर्यंतचा रस्ता ठेकेदाराकडून पुन्हा करवून घेण्यासाठी एक दिवसीय आंदोलन क्र ीडा संकुल येथे केले होते त्यावेळी शहर अभियंता यांनी लेखी आश्वासन दिले होते, परंतु आजपर्यंत रस्त्याचे काम झालेले नाही. यावेळी देवा पाटील, निखिल पवार, सुशांत कुलकर्णी, शेखर पगार, विवेक वारुळे, यशवंत खैरनार, निंबा पाटील, पोपट अहिरे, मनोहर यादव, अंबादास येशी, पांडुरंग बोरसे, राजेंद्र गवळी, सुभाष अहिरे, बाळासाहेब ढोले, अनिल सोनवणे, नारायण पगारे, कैलास शर्मा, अतुल लोढा, विजय दशपुते, राजेंद्र पाटील, एकनाथ शिंदे, प्रभाकर देवरे, प्रदीप जैन, प्रमोद भावसार आदी उपस्थित होते. मालेगावी कॅम्परोडवर मालेगाव युवा संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनास्थळी प्रभाग अधिकारी सुनील खडके, नगरसेविका ज्योती भोसले यांनी भेट दिली. त्यांनी एका महिन्यात प्रभागातील रस्त्याची कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :Strikeसंप