शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी शहरात मास्क न वापरणाऱ्यांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 00:36 IST

दिंडोरी : शहरात कोरोना विष्णू संसर्ग आटोक्यात राहावा, त्याचा फैलाव होऊ नये म्हणून नगर पंचायत प्रशासन शहरात वारंवार मास्क वापरावा, सोशिअल डिस्टन्स पाळावे यासाठी सातत्याने प्रबोधन केले जात आहे.

ठळक मुद्देदंडात्मक कारवाई : पोलीस प्रशासनाचे भरारी पथक

दिंडोरी : शहरात कोरोना विष्णू संसर्ग आटोक्यात राहावा, त्याचा फैलाव होऊ नये म्हणून नगर पंचायत प्रशासन शहरात वारंवार मास्क वापरावा, सोशिअल डिस्टन्स पाळावे यासाठी सातत्याने प्रबोधन केले जात आहे.

घंटागाडीच्या माध्यमातून लाऊडस्पीकरद्वारे नागरिकांना खबरदारीच्या उपाययोजना व सूचना देत आहे. तरीही शहरात कोरोनाबाबत काही नागरिक बेफिकिरी दाखवत आहे. म्हणून नगर पंचायत प्रशासनाने महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन याचे बरोबर संयुक्तिक कार्यवाही करून भरारी पथक नेमत दंडात्मक कारवाई केली असून सोमवारी नऊ हजार दंड वसुली केली आहे.                       शनिवारी व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ बंद ठेवण्यात येत असून सायंकाळी सातनंतर बाजारपेठ बंद करण्यात येत आहे. नियम न पाळणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येत आहे. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत प्रबोधन करण्यात येत आहे. नगर पंचायत मुख्याधिकारी नागेश येवले यांच्या नेतृत्वाखाली पथक बाजारपेठेत फिरत नागरिकांचे प्रबोधन करत आहे.

                           प्रांताधिकारी संदीप आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार पंकज पवार, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी नागेश येवले, पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे, पोलीस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, प्रशासकीय अधिकारी प्रशांत पोतदार, कर निरीक्षक प्रदीप मावलक यांनी शहरात धडक मोहीम राबविली. (२३ दिंडोरी १)

टॅग्स :dindori-acदिंडोरीPoliceपोलिस