शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचालकावर  ‘हिट अ‍ॅण्ड रन’चा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 01:08 IST

पंचवटीत देवदर्शनासाठी आलेले व गंगाघाटावर झोपलेल्या उत्तर प्रदेशातील बांदा येथील भाविकाला भरधाव कारने चिरडल्याची घटना जानेवारी महिन्यात घडली होती़ या प्रकरणी पंचवटी पोलिसानी तपास करून संबंधित कारचालकाविरोधात हिट अ‍ॅण्ड रनचा गुन्हा दाखल केला आहे़

नाशिक : पंचवटीत देवदर्शनासाठी आलेले व गंगाघाटावर झोपलेल्या उत्तर प्रदेशातील बांदा येथील भाविकाला भरधाव कारने चिरडल्याची घटना जानेवारी महिन्यात घडली होती़ या प्रकरणी पंचवटी पोलिसानी तपास करून संबंधित कारचालकाविरोधात हिट अ‍ॅण्ड रनचा गुन्हा दाखल केला आहे़  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील मरौली येथील रहिवासी रामबाबू भुराराम आरख (खंगार) हे कुटुंबीयांसह पंचवटीत देवदर्शनासाठी आले होते. म्हसोबा पटांगणात रात्रीच्या सुमारास ते कुटुंबीयांसह झोपलेले असताना भरधाव आलेल्या कारने (एमएच १५ एफटी २५५३) त्यांचे वडील भुराराम आरख (खंगार) (वय ६९) यांना चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाला़या अपघाताची पंचवटी पोलिसांनी सखोल चौकशी करून वाहनचालकास शोधून काढले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Accidentअपघात