शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्राचीन नाण्यांचा उलगडला इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 00:37 IST

नाशिकच्या सामर्थशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या नाण्यांसह शिवकालीन मुद्रा, शस्रास्त्र व मुघल काळात अस्तित्वात असलेली नाणी, नजराणे, मोहरा, महाराष्ट्राचे पहिले नाणे आदि इतिहासात दडलेला अमुल्य खजिना व युद्धात वापरलेली शस्त्रे पाहण्याची नामी संधी दि नाशिक सराफ असोसिएशन गणेशोत्सव मंडळाच्या वतीने नाशिककरांना उपलब्ध करून देण्यात आली होती.

गंगापूररोड : नाशिकच्या सामर्थशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या नाण्यांसह शिवकालीन मुद्रा, शस्रास्त्र व मुघल काळात अस्तित्वात असलेली नाणी, नजराणे, मोहरा, महाराष्ट्राचे पहिले नाणे आदि इतिहासात दडलेला अमुल्य खजिना व युद्धात वापरलेली शस्त्रे पाहण्याची नामी संधी दि नाशिक सराफ असोसिएशन गणेशोत्सव मंडळाच्या वतीने नाशिककरांना उपलब्ध करून देण्यात आली होती.गुरुवारी दुपारी सराफ बाजारातील असोसिएशनच्या सभागृहात ज्येष्ठ सराफ व्यावसायिक कांतीलाल सराफ यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद््घाटन झाले. यावेळी सराफ असोसिएशन अध्यक्ष प्रमोद कुलथे, गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष महेश दिंडोरकर, नाशिक कॉइन कलेक्टर सोसायटीचे अध्यक्ष अनंत धामणे, चेतन राजापूरकर, लक्ष्मीकांत वर्मा, मेहुल थोरात, कृष्णा नागरे आदी उपस्थित होते. नाशिक शहरातील सर्वात जुने व तब्बल १०८ वर्षांचा समृद्ध इतिहास असलेल्या या गणेशोत्सव मंडळातर्फे गणेशोत्सव कार्यकाळात नेहमीच समाजोपयोगी कार्यक्रम राबविले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून या एकदिवसीय विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातील नाणी, मुघलसाम्राज्यात दिल्या जाणाºया मोहरा-नजराणे, ओतीव नाणी बनविण्याची पद्धत असा अमुल्य खजिना या प्रदर्शनात मांडण्यात आला होता. तर तलवारी, भाले, दांडपट्टे, खंजीर असे शिवकालीन शस्त्रे प्रदर्शनास भेट देणाºयांना पाहता आली.दुर्मिळ खजिनाइतिहास अभ्यासक तथा प्राचीन नाणे संग्राहक चेतन राजापूरकर यांच्या संग्रहातील पहिल्या शतकातील अत्यंत दुर्मिळ नाणी, सुमारे २२०० वर्षांपूर्वी नाशिकमध्ये चलनात असलेले नाणे, नागनिका राणीच्या नावाने निघालेले पहिले नाणे, नहपान कालीन, ब्राम्हीकालीन, शिवकालीन होन, सातवाहन काळातील कृष्णराजाच्या कालखंडातील नाणे आदी प्रकारचा खजिना आहे.

टॅग्स :NashikनाशिकArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण