शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

हिरे कनिष्ठ महाविद्यालयास स्क्वॅश स्पर्धेत दुस-यांदा अजिंक्यपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 18:57 IST

नाशिक : महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, लोकनेते व्यंकटराव हिरे कनिष्ठ महाविद्यालयातील साहिल शेलार या विद्यार्थ्याने स्क्वॅश स्पर्धेत सलग दुस-यांदा अजिंक्यपद पटकावून विभागीय स्पर्धेत धडक मारली.शालेय शिक्षण क्रीडा विभाग, युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित नाशिक महानगरपालिका जिल्हास्तरीय स्पर्धेत साहिल शेलार याने हा विक्रम ...

ठळक मुद्देविभागीय स्पर्धेत धडक जिल्हास्तरीय स्पर्धेत साहिल शेलार याने हा विक्रम केला

नाशिक : महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, लोकनेते व्यंकटराव हिरे कनिष्ठ महाविद्यालयातील साहिल शेलार या विद्यार्थ्याने स्क्वॅश स्पर्धेत सलग दुस-यांदा अजिंक्यपद पटकावून विभागीय स्पर्धेत धडक मारली.शालेय शिक्षण क्रीडा विभाग, युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित नाशिक महानगरपालिका जिल्हास्तरीय स्पर्धेत साहिल शेलार याने हा विक्रम केला.त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब जगदाळे, उपप्राचार्य डॉ. अरूण पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. झाल्से, पर्यवेक्षिका प्रा. सुचेता सोनवणे, क्रीडा शिक्षक प्रा. किशोर राजगुरु यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण